लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; गाड्या वाहून गेल्या, एकमेकांना आदळल्या - Marathi News | Flood-like situation in Gujarat, life disrupted; Cars drifted, crashed into each other | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये पूरसदृश्य परिस्थिती, जनजीवन विस्कळीत; गाड्या वाहून गेल्या, एकमेकांना आदळल्या

लोकांना अहमदाबाद विमानतळावर प्रवास करण्यापूर्वी एअरलाइन्सशी संपर्क साधण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. ...

दिल्लीतील यमुना नदीची जलपातळी पुन्हा वाढली; अनेक सखल भागात पुराचा धोका - Marathi News | Water level of Yamuna river in Delhi rises again; Flood risk in many low-lying areas | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील यमुना नदीची जलपातळी पुन्हा वाढली; अनेक सखल भागात पुराचा धोका

संध्याकाळपर्यंत यमुनेच्या पाण्याची पातळी आणखी वाढल्यास सखल भागात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.  ...

काळजाचं पाणी पाणी! राज्याच्या काही भागांत पूर तर अनेक जिल्हे कोरडेच - Marathi News | Worry water water! Some parts of the state are flooded while many districts remain dry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :काळजाचं पाणी पाणी! राज्याच्या काही भागांत पूर तर अनेक जिल्हे कोरडेच

यवतमाळ/अकोला : शुक्रवारी रात्रीपासून पश्चिम विदर्भात ढगफुटीसदृश अतिवृष्टीमुळे यवतमाळ , बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या काही भागात हाहाकार माजला आहे. ... ...

गुजरातमधील जुनागडमध्ये पावसाचा हाहाकार, पाण्यात वाहून गेल्या कार आणि म्हशी; पाहा VIDEO - Marathi News | Rains havoc in Gujarat's Junagadh, cars and Cattle washed away; Watch the VIDEO | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमधील जुनागडमध्ये पावसाचा हाहाकार, पाण्यात वाहून गेल्या कार आणि म्हशी; पाहा VIDEO

गुजरातमधील जुनागड जिल्ह्यातील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे निवासी भगात आलेल्या पाण्याच्या प्रवाहात गुरे आणि कार वाहून जाताना दिसत आहेत. ...

अकोला जिल्ह्यात कोसळधार, नदी, नाल्याना पूर, एक जण गेला वाहून - Marathi News | In Akola district, landslides, rivers, and canals flooded, one person was swept away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अकोला जिल्ह्यात कोसळधार, नदी, नाल्याना पूर, एक जण गेला वाहून

जिल्ह्यात आज दुपारपर्यंत प्राप्त माहितीनुसार 145 घरांचे अंशत: नुकसान झाले. रात्रीपासून पाऊस सतत सुरू आहे. ...

विदर्भातील धरणांमधील पाणी पातळी वाढली, विसर्ग सुरू, पिकांचे मोठे नुकसान - Marathi News | Water levels in dams in Vidarbha rise, seepage, crop damage | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :विदर्भातील धरणांमधील पाणी पातळी वाढली, विसर्ग सुरू, पिकांचे मोठे नुकसान

बांध फुटणे, शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ...

कर्नाटकने जल आयोगाच्या निर्देशांना फासला हरताळ, हिप्परगीचे दरवाजे उशिरा उघडले; वारणा, पंचगंगेमध्ये पूरसदृष्य स्थिती - Marathi News | Failure to open gates of Hippargi barrage in Karnataka on time leads to flood like situation in Warna, Panchganga rivers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कर्नाटकने जल आयोगाच्या निर्देशांना फासला हरताळ, हिप्परगीचे दरवाजे उशिरा उघडले; वारणा, पंचगंगेमध्ये पूरसदृष्य स्थिती

अलमट्टीमध्येही अतिरिक्त पाणीसाठा ...

बोरगाव मंजू पळसो ते मुर्तीजापुर मार्ग बंद; काटेपूर्णा नदीला गोरेगावनजीक नदीत प्रचंड पूर  - Marathi News | Borgaon Manju Palaso to Murtijapur road closed Heavy flooding in Katepurna river near Goregavan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बोरगाव मंजू पळसो ते मुर्तीजापुर मार्ग बंद; काटेपूर्णा नदीला गोरेगावनजीक नदीत प्रचंड पूर 

गोरेगाव गाजीपुर या दोन गावांच्या मध्ये असलेल्या काटेपूर्णा नदीला शनिवारी सकाळी ११ वाजेच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात पूर आला.  ...