लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

तेलंगणा व यवतमाळच्या पावसाने, चंद्रपूरला पूराचा फटका! - Marathi News | Floods hit Chandrapur due to rains in Telangana and Yavatmal! | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :तेलंगणा व यवतमाळच्या पावसाने, चंद्रपूरला पूराचा फटका!

Chandrapur : वर्धा-पैनगंगेच्या पुरामुळे अनेक मार्ग बंद ...

Parabhani: येलदरी धरण तुडुंब भरले, सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू  - Marathi News | Parabhani: Yeldari dam overflows, all ten gates opened and discharge into the Purna river basin begins | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Parabhani: येलदरी धरण तुडुंब भरले, सर्व दहा दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात विसर्ग सुरू 

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सद्यस्थितीत मुसळधार पाऊस सुरू असल्याने येलदरी धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक येत आहे. ...

आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु - Marathi News | The sky burst! Water entered six villages in Mukhed taluka; Search for 12 missing people begins | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु

प्रशासनाने आता बचाव कार्यासाठी सैन्य दलाला पाचरण केले आहे. ...

किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान - Marathi News | After Kishtwar, cloudburst causes huge damage in Kathua, 4 dead; Railway tracks and highway also damaged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान

जम्मू आणि काश्मीरमध्ये पुन्हा एकदा निसर्गाचा प्रकोप झाला आहे. किश्तवाडनंतर कठुआमध्येही ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ...

पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता - Marathi News | Heavy rains and floods cause widespread destruction in Pakistan, 307 people dead, many missing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Heavy Rain In Pakistan: गेल्या दोन दिवसांपासून उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ३०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. ...

बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची? - Marathi News | Buldhana: Argument with officer during Jalsamadhi protest and protestor jumped into Poorna river | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

जलसमाधी आंदोलन सुरू असतानाच स्थानिक ग्रामस्थ आणि प्रकल्प अधिकारी यांच्यात चर्चा व त्यानंतर थोडी बाचाबाची झाली. त्यानंतर ही घटना घडली. ...

पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले - Marathi News | Pakistan in chaos! 41 dead, dozens missing in cloudburst, floods and landslides; 500 tourists stranded | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले

पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या इतर काही भागांमध्ये ढगफुटी, तसेच मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. प्राथमिक माहितीनुसार आतापर्यंत ४१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.  ...

किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले - Marathi News | Cloudburst in Kishtwar while langar was being served 46 people died 120 rescued | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले

बेपत्ता झालेल्यांचा शोध युद्धपातळीवर सुरू असून, मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती ...