लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर  - Marathi News | Floods recede in Satara district due to reduced rainfall, Koyana gates are three feet high | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचा जोर कमी; सातारा जिल्ह्यात पूर ओसरला, कोयनाचे दरवाजे तीन फुटांवर 

पाटणला सर्वाधिक नुकसान..; पंचनामे सुरू ...

पंचगंगा नदी तुडुंब ! कोल्हापूर, सांगली, पंढरपूरला पूरस्थिती; अहिल्यानगर-दौंड वाहतूक ठप्प - Marathi News | Panchganga river overflows! Flood situation in Kolhapur, Sangli, Pandharpur; Ahilyanagar-Daund traffic disrupted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंचगंगा नदी तुडुंब ! कोल्हापूर, सांगली, पंढरपूरला पूरस्थिती; अहिल्यानगर-दौंड वाहतूक ठप्प

कोल्हापूर जिल्ह्यातील आलेल्या पूरामुळे रत्नागिरी महामार्ग ठप्प झाला होता ...

Kolhapur flood: गरोदर महिलेच्या मदतीला प्रशासन धावले, बोटीने सुखरूप दवाखान्यात पोहोचवले - Marathi News | A pregnant woman from Kolik in Panhala taluka kolhapur was safely transported to the hospital by boat through floodwaters. | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur flood: गरोदर महिलेच्या मदतीला प्रशासन धावले, बोटीने सुखरूप दवाखान्यात पोहोचवले

आपत्ती व्यवस्थापनच्या कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे महिलेवर वेळेत उपचार होण्यास मदत झाली ...

मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी २७ लाखांहून अधिक हानी, दापोलीला सर्वाधिक फटका - Marathi News | Heavy rains cause more than Rs 27 lakh damage in Ratnagiri district in a single day, Dapoli is the worst hit | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एकाच दिवशी २७ लाखांहून अधिक हानी, दापोलीला सर्वाधिक फटका

घरे, गोठे, संरक्षक भिंती, रस्ते खचले ...

Satara Flood: कराडला कृष्णाबाई मंदिरात पाणी; २१ कुटुंबांचे स्थलांतर! - Marathi News | Satara Flood: Water in Krishnabai Temple in Karadla; 21 families evacuated! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Flood: कराडला कृष्णाबाई मंदिरात पाणी; २१ कुटुंबांचे स्थलांतर!

कराड : गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असणाऱ्या संततधार पावसामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पातळी वाढली आहे. त्याचा फटका नदीकाठच्या गावांना बसला ... ...

भामरागडचा संपर्क तुटलेलाच, गडचिरोलीतील आठ मार्ग पुरामुळे बंद - Marathi News | Bhamragad connection is lost, eight roads in Gadchiroli closed due to floods | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :भामरागडचा संपर्क तुटलेलाच, गडचिरोलीतील आठ मार्ग पुरामुळे बंद

जनजीवन विस्कळीत : दक्षिण भागातील नदी-नाले फुगलेले, एसटीच्या बसफेऱ्याही प्रभावित ...

चंद्रपूरमध्ये पुरामुळे वाहतूक बंद; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली - Marathi News | Traffic disrupted due to floods in Chandrapur; Hundreds of hectares of farmland under water | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूरमध्ये पुरामुळे वाहतूक बंद; शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली

पुलाच्या दोन्ही बाजूला पोलिस बंदोबस्त : वर्धा नदीच्या बॅकवॉटरने शिवनी चोर परिसर जलमय ...

सांगलीत उपनगरांमध्ये पुराचे पाणी शिरले, ६१७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले - Marathi News | Flood water entered the suburbs of Sangli, 617 citizens were shifted to safer places | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत उपनगरांमध्ये पुराचे पाणी शिरले, ६१७ नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

बायपास रस्त्यावर वाहतूककोंडी ...