अलमट्टी धरणात किमान १ लाख ७५ हजार क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्या तुलनेत धरणातून पुढे विसर्ग सोडण्यात आलेला नाही. त्याचा परिणाम नृसिंहवाडी, कुरुंदवाड येथे पाण्याचा फुगवटा वाढला आहे. ...
Bhandara News दाेन दिवस झालेल्या अतिवृष्टीने भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात २४०० वर घरांची पडझड झाली असून भंडारा जिल्ह्यातील ३८ मार्ग तिसऱ्या दिवशीही बंद झाल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...
Gondia: गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे. तालुक्यातील शिवणी रोडवरील नाल्याला पूर आला असून पुलावरून पाणी वाहत आहे. ...
Nagpur News संततधार पावसामुळे विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये प्रमुख मार्ग ठप्प झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: गोंदिया, भंडारा आणि गडचिरोलीला पुराचा जबर फटका बसला. ...