लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

पाकिस्तानात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर PM मोदींनी केलं होतं ट्विट, शहबाज शरीफांनी दिलं असं उत्तर - Marathi News | pakistan pm shehbaz sharif says thanks to pm narendra modi for condolences over human material losses caused by floods | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीवर PM मोदींनी केलं होतं ट्विट, शहबाज शरीफांनी दिलं असं उत्तर

पाकिस्तानात आलेल्यापुरामुळे मरणारांचा आकडा जवळपास 1,100 वर पोहोचला आहे. ...

Pakistan Flood: पाकिस्तानात हाहाकार; सिंधू नदीला आलेल्या महापुरामुळे तयार झाले 100 किमी रुंदीचे तलाव - Marathi News | Pakistan Flood: 100 km wide lake created due to the flood of Indus river in Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात हाहाकार; सिंधू नदीला आलेल्या महापुरामुळे तयार झाले 100 किमी रुंदीचे तलाव

Pakistan Flood: NASAच्या सॅटेलाईटने एक फोटो घेतला असून, त्यात 100किमीचे तलाव दिसत आहे. ...

अमरावतीच्या शहापुरात ढगफुटीसदृश पाऊस; पुरात गेली महिला वाहून - Marathi News | Cloudburst like rain in Shahapur of Amravati; The woman was carried away in the flood | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीच्या शहापुरात ढगफुटीसदृश पाऊस; पुरात गेली महिला वाहून

Amravati News शहापूर - दाभाडा या भागात सोमवारी दुपारी अचानक आलेला पाऊस ढगफुटीसारखा कोसळला. यामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे ३४ वर्षीय महिला वाहून गेली. ...

Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : पाकिस्तानी खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरणार; जाणून घ्या भारताविरुद्ध असं का करणार!   - Marathi News | T20 Asia Cup 2022 Ind vs Pak Highlight : Pakistan players to wear black armband in match against India to show solidarity for flood victims  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानी खेळाडू दंडावर काळी पट्टी बांधून मैदानावर उतरणार; जाणून घ्या भारताविरुद्ध असं का करणार!

T20 Asia Cup 2022 India vs Pakistan Match Highlights : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याच्या इराद्याने पाकिस्तानचा संघ आज भारताचा सामना करण्यासाठी मैदानावर उतरणार आहे. ...

Video - पावसाचा हाहाकार! पाकिस्तानमध्ये 1000 जणांचा मृत्यू, 1456 जखमी; 57 लाख लोक बेघर  - Marathi News | Video Pakistan Flood death toll crosses 1,000, rainfall continues | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Video - पावसाचा हाहाकार! पाकिस्तानमध्ये 1000 जणांचा मृत्यू, 1456 जखमी; 57 लाख लोक बेघर 

Pakistan Flood : पाकिस्तानमधील अनेक भागांत आलेल्या पुराचा तब्बल 3 कोटी 3 लाख नागरिकांना फटका बसला. एक हजार जणांचा मृत्यू झाला आहे. ...

Pakistan Flood: पाकिस्तानात महापुरामुळे 'इमरजंसी' लागू, आतापर्यंत 343 मुलांसह 1000 नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Pakistan Flood: 'Emergency' imposed due to floods in Pakistan, 1000 citizens including 343 children have died so far | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पाकिस्तानात महापुरामुळे 'इमरजंसी' लागू, आतापर्यंत 343 मुलांसह 1000 नागरिकांचा मृत्यू

Pakistan Flood: पाकिस्तान सध्या भीषण महापुराचा सामना करत आहेत, यामुळे सरकारने 'राष्ट्रीय आणीबाणी' घोषित केली आहे. ...

पुरात ५१ हजार धानाची पोती गेली वाहून; लाखोंचे नुकसान, पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी - Marathi News | around 51 thousand quintals of paddy were washed away in flood water in bhandara | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुरात ५१ हजार धानाची पोती गेली वाहून; लाखोंचे नुकसान, पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी

तुमसर तालुक्यातील घटना; भिजलेले चार हजार कट्टे झाले खराब ...

राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..? - Marathi News | Floods in the deserts of Rajasthan but some states thirsty for water; Rain pattern is changing in India..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानच्या वाळवंटात पूर तर काही राज्ये पाण्यासाठी तरसली; भारतात पावसाचा पॅटर्न बदलतोय..?

भारतात मान्सूनचा पॅटर्न झपाट्याने बदलतोय, ज्यामुळे एकतर कमी वेळेत जास्त पाऊस पडतोय किंवा अजिबात पडत नाहीये. ...