लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Chandrapur, Gondia District Guardian Minister Sudhir Mungantiwar directed the Collectors to coordinate all the departments in the district to overcome the crisis caused by heavy rains | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सर्व विभागांनी एकत्र येऊन नागरिकांच्या समस्या सोडवाव्या - पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

भविष्यातील संकटासाठी आपत्ती व्यवस्थापन तयार ठेवा, २३ जुलैच्या आढावा बैठकीत अहवाल सादर करण्याचे चंद्रपूर व गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश ...

कोकणातील १८ नद्यांना पूर; विदर्भात अतिवृष्टी, मराठवाड्यात मुसळधार - Marathi News | Flooding of 18 rivers in Konkan; Heavy rain in Vidarbha, heavy rain in Marathwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोकणातील १८ नद्यांना पूर; विदर्भात अतिवृष्टी, मराठवाड्यात मुसळधार

कोकणात पूरस्थिती, अनेक गावे पाण्यात; मुंबईतही कोसळधारा चाकरमान्यांचे हाल ...

शिंदे सरकार सावध! पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत उद्या सर्व शाळा बंद राहणार, मुसळधार सुरुच - Marathi News | Eknath Shinde government beware! From Palghar to Sindhudurg, all schools will be closed tomorrow, heavy rain will continue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकार सावध! पालघरपासून ते सिंधुदुर्गपर्यंत उद्या सर्व शाळा बंद राहणार, मुसळधार सुरुच

#LokmatRainUpdates कोकण विभागात मागील दोन दिवसांपासुन सतत पाऊस पडून पूरस्थिती निर्माण झाली आहे. तसेच येणाऱ्या तीन दिवसांत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ...

वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली - Marathi News | Again the deluge of ashes; Water on farmers' dreams | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वारेगाव बंधारा फुटला, पुन्हा राखेचा महापूर; ८० एकर जमीन पाण्याखाली

खापरखेडा औैष्णिक वीज प्रकल्प केंद्रालगतच वारेगाव येथील राख बंधारा बुधवारी पहाटे फुटला. ...

मराठवाड्यात पावसाचे थैमान, हिंगोलीत कयाधू नदीला पूर, पुढील २४ तास महत्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट काय?   - Marathi News | Heavy rains in Marathwada, flooding of Kayadhu river in Hingoli, next 24 hours are important, what is the alert of weather department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पावसाचे थैमान, हिंगोलीत कयाधू नदीला पूर, पुढील २४ तास महत्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट काय?  

राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे.   ...

पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती  - Marathi News | Rain in Ratnagiri district; Flood situation due to rise in water of rivers including Jagbudi, Vashishthi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले; जगबुडी, वाशिष्ठीसह नद्यांचे पाणी वाढल्याने पुर परिस्थिती 

काही ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर, चिपळूण व खेड तालुक्यांतील शाळांना सुट्टी  ...

जिल्ह्यात सर्वदूर धो-धो; पुरात दोघे वाहून गेले, तिघे बालंबाल बचावले - Marathi News | heavy rainfall all over Gadchiroli district; Two were washed away in the flood, three survived | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्ह्यात सर्वदूर धो-धो; पुरात दोघे वाहून गेले, तिघे बालंबाल बचावले

२० रस्ते पाण्याखाली, अनेक गावांचा संपर्क तुटला, १८ जणांना सुरक्षितस्थळी हलविले ...

कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; कासारी नदी पात्राबाहेर, बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली  - Marathi News | Heavy rain in Kolhapur district; Outside the Kasari river basin, the bridge connecting Barki village under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस; कासारी नदी पात्राबाहेर, बर्की गावाला जोडणारा पूल पाण्याखाली 

जिल्ह्यात २३ बंधारे पाण्याखाली ...