Ecommerce industry hits by corona कोरोनाच्या संकटाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडेच मोडले. अनेक उद्योग, व्यवसायांना घरघर लागली, तर बाजारपेठा मंदावल्या. आता अनलॉक अवस्थेत पुनश्च हरिओम करण्यात आला असला तरी बाजारातील मंदीचे सावट काही हटलेले नाही. ...
किरकोळ क्षेत्रावरील बंदी कायम ठेवतानाच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा कंपन्यांनी जीवनावश्यक वस्तूंसह अन्य वस्तूंचेही वितरण करावे अशी सवलत देण्यात आली आहे. ...