फ्लॅशबॅक फोटो. Find Latest flashback 2020 Photos. For current photo galleries and latest news around flashback 2020 you can visit Lokmat.com. Stay updated. Read More
Flashback 2020 : २०२० मध्ये सगळेच काही वाईट घडले असे नाही. चांगल्या गोष्टींचीही नोंद यंदाच्या वर्षात झाली. या सर्वोच्च पाच पॉझिटिव्ह गोष्टींचा घेतलेला आढावा... ...
कोरोना महामारीमुळे हे वर्ष सर्वांसाठीच आव्हानात्मक ठरले. संपूर्ण जगालाच कोरोना महामारीचा फटका बसला आहे. मात्र, याकाळात अनेकांनी नव-नवे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डदेखील प्रस्थापित केले आहेत. एक नजर अशाच काही खास रेकॉर्ड्सवर... ...
क्रीडा विश्वही त्याला अपवाद ठरले नाही. २०२० या वर्षात अनेक दिग्गजांनी चाहत्यांचा आपला सर्वांचा निरोप घेतला. दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोना, कोब ब्रायंट, बलबीर सिंग सीनियर, चेतन चौहान आदी दिग्गजांची एक्सिट मनाला चटका लावणारी ठरली. ...