फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
४ फेब्रुवरी हा जागतीक कॅंसर दिवस म्हणून ओळखला जातो. कॅंसर संबंधीत बरेच समज आणि गैरसमजूती आहेत आणि खुप लोक अजून ही कॅंसर विषयी संवाद साधायला घाबरतात. कॅंसर बरा होउ शकतो, तसंच काळजी घेतल्यास तो टाळता ही येउ शकतो. याच विषयावर, कॅंसर आणि कोराना या विषयी ...
जीम मध्ये आपण एकतर वजन कमी करण्यासाठी जातो किंवा वाढवण्यासाठी, या दरम्याण काय खातो, पितो हे सगळं मॅटर करतं. पण, हे सगळं नियमित करत असताना देखील, परिणाम दिसत नसतील तेव्हा नेमकं काय चुकतय हे शोधून काढणं गरजेचं आहे. वर्कआउट करताना किंवा आहार घेताना आपण ...
महिलांचे केस कोणत्या गोष्टीमुळे गळत असतात याची त्यांना कल्पना नसते. पण खरोखरच विटॅमिन्सच्या कमतरतेपणामुळे त्यांचे केस गळत असतात का? या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा - ...
काही लोक रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहात असतात. तर काही मोबाइलवर व्यस्त असतात. अशा लोकांना जेवण्यासाठीही वेळ नसतो. अनेकदा तर या व्यक्तींच्या जेवण करणं लक्षातच राहत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का? रात्री उशीरा जेवलं तर सकाळी तुमचा मूड फ्रेश राहत नाही. ...
प्रत्येक बाईला पांढऱ्या स्त्रावाचा समस्येतून जावं लागतं. ही समस्या किंवा हा त्रास एक अतिशय सामान्य बाब आहे. प्रत्येक मुलीला किंवा बायकांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. अश्या बऱ्याच समस्या असतात ज्या आपण कोणाला ही सांगू शकत नाही. त्याबद्दल बोलू ...