फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Fitness tips:वाकून चालणं, बसण्याची, उभे राहण्याची चुकीची पद्धत यामुळे बॉडी पोश्चर खराब होत असल्याची तक्रार अनेक जण करत आहेत. यावरचाच तर उपाय सांगतेय फिटनेस फ्रिक (fitness freak) अभिनेत्री शिल्पा शेट्टी.. ...
Fitness tips by Mandira Bedi: मंदिरा बेदीच्या फिटनेस पोस्ट तिच्या चाहत्यांसाठी निश्चितच मोटीव्हेशनल असतात. आता अशीच एक पोस्ट तिने सोशल मिडियावर शेअर केली असून फिटनेस प्रेमींना ती जबरदस्त आवडते आहे. ...
Viral video: अभिनेत्री समंथा प्रभुने दिलेलं फिटनेस चॅलेंज घ्यायचं की नाही, ते नंतर ठरवा. सगळ्यात आधी तर तिने नेमकं काय चॅलेंज दिलं आहे, ते बघा... सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत असलेला हाच तिचा व्हिडियो.. ...
Fitness tips: करिष्मा तन्ना ही काही नव्याने योगा करणाऱ्यातली नाही, पण तरीही योगा करताना ती पडली... म्हणूनच तर अवघड योगासनं (rules to know before doing yoga) करताना कोणती काळजी घ्यावी, हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे.... ...
Fitness tips: फिटनेस फ्रिक लोकांना नेहमीच मिलिंद सोमण (Milind Soman) कडून मोटीव्हेशन (fitness motivation) मिळत असते. आता हा त्याचा लेटेस्ट व्हिडियो बघा आणि फिटनेससाठी लहानपणीचा हा खेळ पुन्हा खेळा.. ...
Fitness tips by Malaika Arora: पंचेचाळिशीच्या आसपास पोहोचलेली मलायका एवढी फिट आणि हेल्दी कशी असा प्रश्न नेहमीच पडतो ना? बघा स्ट्राँग मसल्स आणि परफेक्ट फिगरसाठी ती काय करते ते... ...
आपल्या मुलासाठी आलूचे पराठे म्हणजे जीव की प्राण आणि तरीही त्याला ते खाता येत नाही म्हणून विकीच्या आईने आलू पराठ्यांनाच ट्विस्ट देऊन विकीला चालतील असे आलू पराठे तयार केलेत. कसं जमलं हे त्यांना? ...