फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Fitness Tips: शरीरावरचे अतिरिक्त फॅट्स बर्न (fats burn) करून स्लिम ट्रिम व्हायचंय, मग आलिया भटसारखे वीरभद्रासन (weight loss tips) करा.. बघा हे आसन कसं करायचं आणि त्याचे इतर फायदे कोणते.. ...
Fitness Tips: सकाळी झोपेतून उठल्याउठल्या फक्त ४ ते ५ मिनिटे स्वत:ला द्या आणि अगदी बेडवर पडल्या पडल्याच हे ५ स्ट्रेचेस (5 stretches for health) करा.. तुमची मॉर्निंग तर फ्रेश आणि गुड असेलच... पण अख्खा दिवस रहाल एनर्जेटिक! ...
Fitness Tips: आजकाल बैठे काम वाढल्याने हिप्स फॅट वाढल्याची तक्रार अनेक जणी करतात. महिलांना तर हा त्रास जरा जास्तच जाणवतो. म्हणूनच तर हे काही व्यायाम करा, हिप्स फॅट (exercise for controlling hips fat) झटक्यात होतील कमी.... ...
Fitness Tips: घरचं, मुलांचं, स्वत:चं करता करता जीमला (gym exercise) जायला वेळच मिळत नाही, ही अनेक मैत्रिणींची तक्रार.. यावरचा उत्तम उपाय सांगितला आहे फिटनेस फ्रिक अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिने.. ...
Benefits of Curd with Banana : नाश्त्यामध्ये दही आणि केळ्याच्या जबरदस्त कॉम्बिनेशनचा समावेश करायला हवा. हे संयोजन प्रोटीन आणि कॅल्शियमचा दुहेरी डोस मानले जाते. ...