फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स. Read More
Self Test to Identify Your Body Age: आपलं खरंखुरं वय आणि शारिरीक वय, यात बऱ्याचदा अंतर असतं, असं तुम्हीही ऐकलंय ना? ही परीक्षा तशीच काहीशी आहे. घेऊन तर बघा स्वत:च स्वत:ची परीक्षा. ...
आज सगळ्यात जास्त लोक हेल्थसाठी रनिंग करतात. पण जर तुम्हाला कुणी सांगितलं की, तुम्ही सरळ धावण्याऐवजी उलट्या दिशेने धावून फिटनेस अधिक चांगली ठेवू शकता तर तुम्ही काय म्हणाल? ...
Fitness Tips By Amruta Khanvilkar: मराठी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने रविवारच्या सुटीचा पुरेपूर उपयोग करत जबरदस्त वर्कआऊट केलं.. तिचा हा वर्कआऊट व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ...
Health Tips : कोणत्याही गोष्टीची अति केल्यास माती होते. तेच एक्सरसाइजबाबतही लागू पडतं. जास्त एक्सरसाइज करणं देखील आरोग्यासोबतच मेंदूसाठी नुकसानकारक ठरतं. ...
How To Reduce Dryness And Stress On Eyes: प्रत्येकाचाच स्क्रिनटाईम सध्या खूप वाढलेला आहे. त्यामुळे हा त्रास अनेक जणांना जाणवतोच. म्हणूनच बघा त्यावरचा हा एक सोपा उपाय. ...