लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत - Marathi News | Just 1 exercise to improve body posture, How to reduce hunchback? Exercise for reducing hunchback | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाक काढून उभे राहता- बसता? १ व्यायाम करून पाहा, बॉडी पोश्चर सुधारण्यास होईल मदत

How to Reduce Hunchback: बाक काढून उभं राहण्याच्या- बसण्याच्या सवयीचा परिणाम तुमच्या पर्सनॅलिटीवर होतो. अनेकांचा आत्मविश्वासही कमी होतो. म्हणूनच ही सवय सोडायची तर असा प्रयत्न करून बघा.... ...

दीपिका पदूकोणच्या बिकिनी बॉडीचे सिक्रेट; एवढा प्रचंड व्यायाम आणि डाएट सोपे काम नाही.. - Marathi News | The Secret to Deepika Padukone's Bikini Body; So much exercise and diet is not an easy task.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीपिका पदूकोणच्या बिकिनी बॉडीचे सिक्रेट; एवढा प्रचंड व्यायाम आणि डाएट सोपे काम नाही..

Tips To Get Deepika Padukones Bikini Body In Besharam Rang In Pathaan : सर्वत्र चर्चेत असलेला हा बिकिनी लूक मिळविण्यासाठी तिने काय काय मेहेनत घेतली ते समजून घेऊयात. ...

दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा... - Marathi News | 1 simple exercise for reducing arm fat, belly fat, How to lose arm fat? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दंड आणि कंबरेवरची चरबी कमी करायची? फक्त १ व्यायाम- रोज १० मिनिटे करा...

Exercise For Reducing Arm Fat- Belly Fat: जाडजूड दंड आणि कंबरेवर चढलेले चरबीचे थर... यामुळे अनेक जण त्रस्त आहेत. म्हणूनच ते कमी करण्याचा हा बघा एकच सोपा उपाय. ...

सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ. - Marathi News | When to inhale and when to exhale while performing sun-salutation? Watch the video. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सूर्यनमस्कार घालतााना श्वास नेमका कधी घ्यावा, कधी सोडावा? पाहा व्हिडिओ.

All The Steps Of Surya Namaskar With Proper Breathing : Sun-Salutation : सूर्यनमस्कार अनेकजण घालतात परंतु प्रत्येक आसनानुसर श्वासांची स्थिती कशी असावी याकडेही लक्ष द्यायला हवे. ...

खेकड्यासारखं चाला किंवा बदकासारखं, की मांजरीसारखं जमेल? व्यायामाची नवी रीत, ठेवेल तुम्हाला फिट - Marathi News | Can you walk like a crab or a duck or a cat? A new way of exercising will keep you fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खेकड्यासारखं चाला किंवा बदकासारखं, की मांजरीसारखं जमेल? व्यायामाची नवी रीत, ठेवेल तुम्हाला फिट

Animal Walk Yoga : प्राणी चालतात तसं चालत व्यायाम केला तर व्यायाम मजेशीरही होतो आणि फिटनेसही वाढतो. ...

पोट नीट साफ होत नाही, गॅस होतो? ६ उपाय, पोट रोज होईल साफ आणि सुधारेल पचन - Marathi News | Constipation Home Remedies : Home remedies to relieve constipation naturally | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट नीट साफ होत नाही, गॅस होतो? ६ उपाय, पोट रोज होईल साफ आणि सुधारेल पचन

Constipation Home Remedies : गॅस तयार  होणं, पोटदुखीपासून बचाव करायचा असेल तर काही घरगुती उपाय फायदेशीर ठरू शकतात. ...

वाढलेलं वजन कमी करायचं, तर रोज स्वत:ला द्या फक्त १० मिनिटं, वजन कमी-दिसाल फिट - Marathi News | 3 Exercises To Loose Full Body Fat : If you want to lose excess weight, give yourself just 10 minutes every day, lose weight and look fit | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाढलेलं वजन कमी करायचं, तर रोज स्वत:ला द्या फक्त १० मिनिटं, वजन कमी-दिसाल फिट

3 Exercises To Loose Full Body Fat : वजन कमी करण्यासाठी १० ते १५ मिनीटांत करता येणारे सोपे व्यायामप्रकार ...

दीड वर्षात कसं घटवलं ४० किलो वजन? सारा अली खान सांगते, सोपं नव्हतंच पण.. - Marathi News | How to lose 40 kg weight in one and a half years? Sara Ali Khan says, It was not easy but.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दीड वर्षात कसं घटवलं ४० किलो वजन? सारा अली खान सांगते, सोपं नव्हतंच पण..

Actress Sara Ali Khan on Weight Loss कॉलेजच्या दिवसात साराचे वजन ९६ किलो झाले होते, पीसीओएसचा त्रासही होता मात्र तिनं फिट व्हायचं ठरवलं आणि.. ...