लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
सुश्मिता सेनचे जोरदार कमबॅक, अँजिओप्लास्टीनंतर सुरु केला जबरदस्त व्यायाम, पाहा व्हिडिओ - Marathi News | Sushmita Sen Workout Fitness After Angioplasty : Sushmita Sen's strong comeback, she started exercising after angioplasty... watch the video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुश्मिता सेनचे जोरदार कमबॅक, अँजिओप्लास्टीनंतर सुरु केला जबरदस्त व्यायाम, पाहा व्हिडिओ

Sushmita Sen Workout Fitness After Angioplasty : वयाच्या ४७ व्या वर्षीची तिच्यातील जिगर आणि उत्साह तरुणींना लाजवणारा आहे. ...

भात की चपाती वजन कमी करण्यासाठी जेवणात काय आणि किती प्रमाणात खायचं? - Marathi News | Weight Loss : Is Eating Roti Better Than Eating Rice For Losing Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भात की चपाती वजन कमी करण्यासाठी जेवणात काय आणि किती प्रमाणात खायचं?

Is Eating Roti Better Than Eating Rice For Losing Weight : वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असलेल्यांना भात खावा की चपाती यात गोंधळाची स्थिती निर्माण होते. ...

तासंतास पायावर पाय ठेवून बसताय? रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका, पुरुषांचा स्पर्म काऊंटही घटतोय.. - Marathi News | Leg crossing is it bad for your posture can be dangerous for health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास पायावर पाय ठेवून बसताय? रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका, पुरुषांचा स्पर्म काऊंटही घटतोय..

क्रॉस लेग म्हणजेच पायावर पाय ठेवून बसल्यानं तब्येतीवर गंभीर परिणाम होतो.  कारण  या स्थितीत बसणं अनेकांना आरामदायक वाटतं. क्रॉस लेग ... ...

दिवसभर शेकडो कामं, कितीही ठरवलं तरी व्यायामाला वेळच नाही? करा १० सोप्या गोष्टी, फिट तर होणारच.. - Marathi News | Fitness Tips For Working Women : Hundreds of tasks throughout the day, no time to exercise no matter how much you decide? Do 10 simple things, you will get fit.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर शेकडो कामं, कितीही ठरवलं तरी व्यायामाला वेळच नाही? करा १० सोप्या गोष्टी, फिट तर होणारच..

Fitness Tips For Working Women : घरच्या घरी आरोग्याची काळजी घेण्यासाठी लक्षात ठेवायला हव्यात अशा काही महत्त्वाच्या टिप्स... ...

पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस पासच होत नाही? ६ पदार्थ आहारात हवेत, गॅस- पचनाचे त्रास होतील दूर - Marathi News | Best Morning Drinks : Best morning drinks for everyday to cure constipation bloating and diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट फुगल्यासारखं वाटतं, गॅस पासच होत नाही? ६ पदार्थ आहारात हवेत, गॅस- पचनाचे त्रास होतील दूर

Best Morning Drinks : मेथीच्या दाण्यांमध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म असतात. एक चमचा मेथीचे दाणे एक ग्लास पाण्यात टाकून रात्रभर ठेवा. सकाळी सर्वप्रथम याचे सेवन करा. तुमची रक्तातील साखर नियंत्रणात राहील. ...

दिवसभर बसून पाठ अवघडून जाते? २ सोपे उपाय, ५ मिनीटांत पाठ होईल मोकळी... - Marathi News | 2 Easy Exercises for Back Pain : Back pain after sitting all day? 2 easy solutions, your back will be free in 5 minutes... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर बसून पाठ अवघडून जाते? २ सोपे उपाय, ५ मिनीटांत पाठ होईल मोकळी...

2 Easy Exercises for Back Pain : सुरुवातीला ही पाठदुखी कमी प्रमाणात असली तरी हळूहळू हे दुखणे वाढत जाते ...

बाळांतपणानंतर सुटलेलं पोट काही केल्या कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात ५ टिप्स; पोट होईल कमी - Marathi News | Post-pregnancy fitness tips : 5 easy steps to lose belly fat after delivering a baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळांतपणानंतर सुटलेलं पोट काही केल्या कमीच होत नाही? तज्ज्ञ सांगतात ५ टिप्स; पोट होईल कमी

Post-pregnancy fitness tips : प्रसूतीनंतर पोटाचे व्यायाम केल्याने ओटीपोट मजबूत होण्यात, रक्ताभिसरण सुधारण्यात मदत होते, प्रसूतीनंतर पाठीच्या खालच्या भागात वेदना होण्याची शक्यता कमी होते. ...

आठवड्याची सुरुवात करताना लक्षात ठेवा ५ डाएट टिप्स, राहाल आठवडाभर फ्रेश आणि हेल्दी... - Marathi News | 5 Diet Tips To Boost Your Gut Health : 5 diet tips to remember while starting the week, stay fresh and healthy throughout the week... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आठवड्याची सुरुवात करताना लक्षात ठेवा ५ डाएट टिप्स, राहाल आठवडाभर फ्रेश आणि हेल्दी...

5 Diet Tips To Boost Your Gut Health : आहाराबाबत ५ गोष्टी लक्षात ठेवून त्या किमान ७ दिवस फॉलो केल्यास त्याचा आरोग्याला कसा फायदा होतो याविषयी... ...