लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा... - Marathi News | 7 Incredible Benefits of Good Posture, The benefits of good posture, Importance of Good Body Posture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास ऑफिसमध्ये बाक काढून - वाकून बसता ? चुकीच्या बॉडी पोश्चर सुधारण्याचे ७ फायदे, पाठीचा कणा सांभाळा...

Importance of Good Body Posture : सतत चुकीच्या पद्धतीने उठण्या - बसण्याने झाल्यात गंभीर शारीरिक समस्या, शरीर योग्य बॉडी पॉश्चरमध्ये ठेवण्याचे आहेत काही खास फायदे... ...

तेलकट-तिखट खाल्लं की लगेच छातीत जळजळ होते? ४ सोपे उपाय- २ मिनिटांत मिळेल आराम - Marathi News | Four Quick Remedies to Get Rid of Acidity at Home : Top 4 Home Remedies for Acidity | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तेलकट-तिखट खाल्लं की लगेच छातीत जळजळ होते? ४ सोपे उपाय- २ मिनिटांत मिळेल आराम

Four Quick Remedies to Get Rid of Acidity at Home : काहीजण असा त्रास उद्भवल्यास गोळ्या घेऊन पटकन आराम मिळवण्याचा प्रयत्न करतात पण वारंवार गोळ्या घेतल्याने किडीनीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.  ...

पोट, कंबरेचा घेर कमीच होत नाही? 30-30-30 नवीन फॉर्म्यूला वापरा, महिन्याभरातच व्हाल स्लिम - Marathi News | Weight Loss Tips 30-30-30 Formula it will help you to loss belly fat and overall body fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट, कंबरेचा घेर कमीच होत नाही? 30-30-30 नवीन फॉर्म्यूला वापरा, महिन्याभरातच व्हाल स्लिम

Weight Loss Tips 30-30-30 Formula : वॉकींग, जॉगिंग, सायकलिंग आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग या व्यायाम प्रकारांचा तुम्ही समावेश करू शकता.  ...

मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर... - Marathi News | Top 5 Health benefits of Malasana Garland Pose, Top 5 Health Benefits of Malasana | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मलासनात बसून पाणी पिण्याचे आहेत भन्नाट फायदे, पोटाचे विकार अनेक समस्या होतील कायमच्या दूर...

Benefits of Drinking Water in Malasana : तुम्ही स्वतःला फिट ठेवण्यासाठी रोज सकाळी मलासन करता का ? त्यामुळे या काळात १ ग्लास पाणी नक्की प्या. यातून आरोग्याशी संबंधित अनेक फायदे मिळू शकतात... ...

दसऱ्याला श्रीखंड-पुरीवर ताव माराच, पण त्यानंतर न विसरता करा ३ गोष्टी, खाल्लेलं नीट पचावं तर… - Marathi News | Health Tips After having Shrikhand puri on Dasra : On Dussehra, feast on Shrikhand-Puri, but after that do not forget to do 3 things, if what you eat is digested properly... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दसऱ्याला श्रीखंड-पुरीवर ताव माराच, पण त्यानंतर न विसरता करा ३ गोष्टी, खाल्लेलं नीट पचावं तर…

Health Tips After having Shrikhand puri on Dasra : श्रीखंड पचायला जड असतं त्यामुळे ते खाल्ल्यावर काय काळजी घ्यावी याविषयी... ...

घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल - Marathi News | Roasted Chick Peas Benefits : Health Benefits of Roasted Chana or Chickpeas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरी असो किंवा प्रवासात रोज खा मूठभर फुटाणे, ५ फायदे; मिळेल भरपूर प्रोटीन-पचन सुधारेल

Roasted Chick Peas Benefits : ...

वजन कमी केले की परत झटपट वाढते ? करा ६ गोष्टी, वजन परत वाढणारच नाही... - Marathi News | 6 Easy Ways to Stop Weight Gain Again, What to Do if You've Regained the Weight You Worked So Hard to Lose | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी केले की परत झटपट वाढते ? करा ६ गोष्टी, वजन परत वाढणारच नाही...

Gaining Back the Weight You Lose ? Use These 6 Tips to Stop gaining back again : वजन कमी करण्यासोबतच कमी केलेलं वजन टिकवून ठेवणे देखील तितकेच गरजेचे असते, हा कठीण टास्क सोपा करण्यासाठीच्या टिप्स... ...

साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ? - Marathi News | Types of jaggery, their benefits and which one is the best,Different Types Of Jaggery And Their Amazing Health Benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साखर नको म्हणून गूळ खाता ? पण तुम्ही खाता आहात तो गूळ योग्य आहे का ?

Types of jaggery, their benefits and which one is the best : आरोग्यासाठी चांगले व फायदेशीर म्हणून गुळाचे बनलेले पदार्थ खाताय , पण नेमका गुळाचा कोणता प्रकार खावा याचा उत्तम पर्याय... ...