लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
वयाच्या ७० व्या वर्षीही मेंटेन दिसणारे आनंद महिंद्रा स्वत:ला तरूण, फिट कसं ठेवतात? - Marathi News | Anand Mahindra Fitness Routine At 70 Exercise For Longevity Fitness Tips For Seniors | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वयाच्या ७० व्या वर्षीही मेंटेन दिसणारे आनंद महिंद्रा स्वत:ला तरूण, फिट कसं ठेवतात?

Anand Mahindra Fitness Routine : फक्त एक संतुलिन रुटीन, शरीराची व्यवस्थित काळजी घेणं हेच त्यांच्या फिटनेसचं गुपित आहे. ...

पोट सुटलंय; पण व्यायामाला वेळच नाही? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, काही दिवसांत पोट सपाट - Marathi News | 5 minutes exercise for reducing belly fat, how to get rid of belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट सुटलंय; पण व्यायामाला वेळच नाही? ५ मिनिटांचा सोपा व्यायाम, काही दिवसांत पोट सपाट

Fitness Tips: व्यायाम करण्यासाठी खूप वेळ नसेल तर सुटलेलं पोट कमी करण्यासाठी हा एक सोपा उपाय करून बघा.. (5 minutes exercise for reducing belly fat) ...

पोटभर भात खाऊनही वजन, शुगर किंचितही वाढणार नाही! न्यूट्रिशनिस्ट सांगतात भात खाण्याच्या ५ ट्रिक्स... - Marathi News | how to eat rice for better heart health five healthy ways healthy ways to eat rice | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटभर भात खाऊनही वजन, शुगर किंचितही वाढणार नाही! न्यूट्रिशनिस्ट सांगतात भात खाण्याच्या ५ ट्रिक्स...

how to eat rice for better heart health five healthy ways : healthy ways to eat rice : वजन - शुगर वाढू न देता भात खाण्याच्या आरोग्यपूर्ण पद्धती नेमक्या कोणत्या आहेत ते पाहा... ...

डाएट -व्यायाम करुन-तोंडाला कुलूप घालूनही वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी तुम्ही रोज चुकीच्या करताय.. - Marathi News | Diet and exercise are not helping you lose weight? 5 things you do wrong every day. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाएट -व्यायाम करुन-तोंडाला कुलूप घालूनही वजन कमीच होत नाही? ५ गोष्टी तुम्ही रोज चुकीच्या करताय..

Diet and exercise are not helping you lose weight? 5 things you do wrong every day : या चुकांमुळे वजन होत नाही कमी. पाहा काय करायला हवे. ...

रोज हळदीचं दूध 'या' पद्धतीनं प्या-वजन पटकन घटेल, ऋजूता दिवेकर यांचा खास सल्ला - Marathi News | Turmeric Milk Haldi Vala Dhoodh For Weight Loss Benefits And Recipe Rujuta Diwekar | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज हळदीचं दूध 'या' पद्धतीनं प्या-वजन पटकन घटेल, ऋजूता दिवेकर यांचा खास सल्ला

Turmeric Milk Haldi Vala Dhoodh For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी हळदीचं दूध कसं प्यावं. याबाबत रुजूता दिवेकर यांनी काही महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. ...

साऊथचे लोक रोज भात खातात तरी पोट का सुटत नाही? ५ कारणं, भात खाण्याची योग्य पद्धत पाहा - Marathi News | How Can South Indian People Maintain Their Weight After Having White Rice In Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साऊथचे लोक रोज भात खातात तरी पोट का सुटत नाही? ५ कारणं, भात खाण्याची योग्य पद्धत पाहा

South Indian Secret Why Rice Doesn't Make Them Gain Weight : दक्षिणेकडील लोक नेहमीच्या जेवणात भात खातात तरी त्यांचे पोट का सुटत नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. यामागची मुख्य कारणं समजून घेऊ. ...

सगळे म्हणतात रोज चाला, भरपूर चाला! पण ‘किती’ चालणं आरोग्यासाठी पुरेसं, तज्ज्ञ सांगतात-रोज किती चालावं.. - Marathi News | Experts say forget 10k walking here is how much to walk daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सगळे म्हणतात रोज चाला, भरपूर चाला! पण ‘किती’ चालणं आरोग्यासाठी पुरेसं, तज्ज्ञ सांगतात-रोज किती चालावं..

Fitness Tips : तुम्ही कधी विचार केलात का की, ही 10,000 पावलांची संकल्पना आली कुठून? आणि ती खरंच आवश्यक आहे का? अलीकडेच करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासाने या जुन्या समजुतीला आव्हान दिलं आहे. ...

आधी काठी घेऊन चालणाऱ्या हेलन आता करतायेत दणादण व्यायाम, बघा कसा झाला हा जादुई बदल... - Marathi News | 86 year old Helen once walked with a stick, now works out 6 days a week, saya her fitness trainer yasmin karachiwala  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आधी काठी घेऊन चालणाऱ्या हेलन आता करतायेत दणादण व्यायाम, बघा कसा झाला हा जादुई बदल...

Fitness Tips: ८६ वर्षीय हेलन यांच्या फिटनेसमध्ये एवढा मोठा बदल कसा झाला असावा बरं... ...