फॉर्मेलिन माशांच्या विषयावरून आयवा फर्नाडिस ह्या महिला अधिकाऱ्याचा जो छळ चालला आहे, तो विषय हाती घेत थेट फॉरवर्डचे अध्यक्ष व कृषी मंत्री विजय सरदेसाई यांच्यावर लेटर बॉम्ब टाकला आहे. ...
जालना जिल्ह्यात पावसाने डोळे वटारल्याने खरीप हंगामातील पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकां सोबतच जिल्ह्यातील मत्स्य व्यवसायालाही घरघर लागली असून, तलावात पाणीच नसल्याने यंदा चार हजार टन निघणारे मत्स्य उत्पादन ठप्प झाले आहे. यामुळे अंदाजे मत्स्य व्यावसाय ...
पूर्व किनारपट्टीवरील चक्रीवादळाचा परिणाम शनिवारी पश्चिम किनारपट्टीवर दिसून आला. वादळसदृश्य परिस्थितीमुळे वारे दक्षिणेकडे वळले आहेत. यात पाण्याचा प्रवाहात बदल झाल्याने अनेक मच्छिमारांच्या जाळी खडकात वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. ...
परप्रांतीय मासेमारी रोखण्यासाठी आवश्यक असलेली गस्ती नौका मत्स्य विभागाकडे नाही. त्यामुळे हिम्मत असेल तर मच्छिमारांच्या प्रश्नावर पालकमंत्र्यांनी मालवणात जाहीर बैठक घ्यावी, असे खुले आव्हान मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिले आहे. ...
सिंधुदुर्ग येथील समुद्रात सोमवारी पकडलेल्या तिन्ही ट्रॉलर्सवर ट्रॉलिंग मासेमारीचा परवाना असताना पर्ससीन जाळ्यांचा वापर करून मासेमारी केली जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांची जाळी जप्त करण्याची तसेच ट्रॉलर्स अवरुद्ध करण्याच्या कारवाईचा प्रस्ताव त ...