बेसुमार व अनियंत्रित मासेमारी मुळे डॉल्फिन, शार्क यासारख्या अनेक दुर्मिळ प्रजाती समुद्रातून नष्ट होण्याच्या मार्गावर असून ह्या प्रजातीच्या संरक्षणासाठी शासनाने पारंपरिक मच्छीमारांची मदत घेण्याचे ठरविले आहे. ...
सागरातील पर्ससीन मासेमारीचा हंगाम येत्या सहा दिवसानंतर संपणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पर्ससीन मासेमारीला केवळ ४ महिनेच परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेली ही मासेमारी आता ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे. ...
तारामुंबरी येथील समुद्रातील नस्त भाग हा मच्छिमारी नौकांकरिता धोकादायक झाला असून तारामुंबरी नस्त बंदरातील खडके व गाळ काढण्यात येऊन हा मार्ग सुरक्षित करण्यात यावा, अशी मागणी तारामुंबरी येथील मच्छिमार बांधवांनी आमदार नीतेश राणे व मत्स्य व्यवसाय खात्याचे ...
मुंबईतील मासळी बाजारांचे खासगीकरण थांबवून सर्व मासळी बाजार कोळी महिलांच्या सहकारी संस्थांच्या नावे करा, या मागणीसाठी हजारो कोळी महिलांनी हाती कोयता व टोपली घेऊन मंगळवारी आझाद मैदानावर धडक दिली. ...
गिरणा धरणाच्या फुगवटा भागात स्थानिक मासेमारी करणाऱ्या व्यावसायिकांना ठेकेदार मज्जाव करीत असल्याच्या निषेधार्थ व धरणात स्थानिक आदिवासी व मच्छीमारांना मासेमारी करू द्यावी, कराराप्रमाणे ठेकेदाराने रोजगार उपलब्ध करून द्यावा या मागणीसाठी कुटुंबासह मासेमार ...
अन्न सुरक्षा कायद्याखाली गोवा सरकारच्या अन्न व औषध प्रशासन खात्याचा परवाना प्राप्त केल्याशिवाय गोव्यातील घाऊक मासळी विक्रेता व्यवसायिक तथा ट्रेडर्सनी परप्रांतांमधून गोव्यात मासळी आणू नये असे अपेक्षित असताना काही मासळी ट्रेडर्सनी सरकारशी संघर्ष आरंभला ...
सिंधुदुर्ग आणि कारवार येथील मासळी आयातीसाठी राज्य सरकारने मुभा द्यावी तसेच गेल्या १२ जुलै रोजी मडगावच्या घाऊक मासळी बाजारात मासळीमध्ये सापडलेल्या फॉर्मेलीन प्रकरणात जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर गुन्हे नोंदवून कारवाई करावी, प्रसंगी सीबीआय चौकशी करावी ...