सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील अनधिकृत एलईडी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने सातत्य राखत सलग दुसऱ्यांदा मंगळवारी मध्यरात्री गोव्यातील एलईडी नौकेवर कारवाई केली. या नौकेवर सापडून आलेल्या विविध प्रकारच्या मासळीचा ६१ हजार ७०० रुपये इतका लिलाव झाला. ...
नॅशनल फिश वर्कर्स फोरमच्या राष्ट्रीय परिषदेस कोचीनच्या (केरळ) टाऊन हॉल येथे सुरुवात झाली. यावेळी काढलेल्या रॅलीस दहा राज्यांतील मच्छिमारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ...
प्रसाद पंडितने हिम्मत न हारता अक्केरियम (रंगीत मासे पालन) या व्यवसायात करिअर करण्यासाठी एकाकी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत याच व्यवसायातून राज्यातील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे ध्येय ठेवले आहे. ...