परवाना नसताना मासेमारी करणाऱ्या तीन पर्ससीन नौकांवर मत्स्य विभागाकडून मिरकरवाडा येथे कारवाई केली़ या कारवाईमध्ये ३१ हजार रुपयांचा ठोठावण्यात येऊन नौकेवरील सर्व मासळी जप्त करण्यात आली़. ...
कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे स्थानिक ग्राम सनियंत्रण समिती व व्यापारी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण खारेपाटण शहरात स्वयंघोषित जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला होता. मात्र, हा जनता कर्फ्यू शनिवारी ...
कोकण विभागातील परवाना न घेतलेल्या १३ हजार १५६ मासेमारी नौकांची नोंदणी रद्द करण्याचे आदेश राज्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे यांनी दिले आहेत. त्यामुळे बेकायदेशीर मासेमारीला आळा बसतानाच मत्स्यव्यसाय खात्यातील आर्थिक उलाढालीलाही चाप लागणार आहे. ...
मच्छीमार व संस्थां मध्ये एकजुटता नसल्याने संगनमताने हे दर पडले जात असून यात राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करून संयुक्त बैठक बोलवावी आणि दर निश्चित करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी केली आहे . ...
बेकायदा पर्ससीन मासेमारी करू देणाऱ्या मत्स्य अधिकारी यांच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. ...