लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार

Fisherman, Latest Marathi News

रत्नागिरी: कोट्यवधींची उलाढाल होणारे हर्णै बंदर अंधारात - Marathi News | Harnai port, which has a turnover of crores, is in darkness due to lack of electricity | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: कोट्यवधींची उलाढाल होणारे हर्णै बंदर अंधारात

मच्छीमार महिलांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे. तसेच हर्णै बंदरातील लिलाव सुद्धा काळोख होण्यापूर्वी उरकून घेण्याची वेळ व्यावसायिकांवर येत आहे ...

भूजलाशयीन मत्स्य व्यवसायाचा समिती करणार अभ्यास, शासनाचा निर्णय - Marathi News | The Committee of Ground Reservoir Fish Business will study, the decision of the Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूजलाशयीन मत्स्य व्यवसायाचा समिती करणार अभ्यास, शासनाचा निर्णय

या विभागाच्या योजना म्हणजे आजकाल पैसे वाटून घेण्याच्या योजना असल्याची टीका मच्छीमार बांधवांतून होत आहे. त्यामुळे ही समिती आता नव्याने काय शोधणार? अशी प्रतिक्रिया व्यक्त झाली. ...

रत्नागिरी: वातावरणातील बदलामुळे मासे गायब, मच्छीमार संकटात - Marathi News | Fish disappearing due to climate change, fishermen in trouble in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी: वातावरणातील बदलामुळे मासे गायब, मच्छीमार संकटात

खोल समुद्रात जाऊनही मासे मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याने त्याचा परिणाम माशांच्या निर्यातीवरही झाला आहे. ...

रत्नागिरीतील मच्छिमारांना मोठा दिलासा, दोन कोटीचा डिझेल परतावा मंजूर - Marathi News | Diesel refund of Rs 2 crore approved to fishermen in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मच्छिमारांना मोठा दिलासा, दोन कोटीचा डिझेल परतावा मंजूर

मच्छिमार सहकारी सोसायट्यांच्या सदस्यांना त्यांच्या नाैकेकरता लागणाऱ्या डिझेलवरील कराची प्रतिपूर्ती अनुदान स्वरूपात केली जाते. ...

मच्छिमार बांधवांना दिलासा! डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश जारी - Marathi News | Relief for the fishermen as Ministry Orders issued for disbursement of diesel subsidy arrears | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मच्छिमार बांधवांना दिलासा! डिझेल अनुदान थकबाकी वितरणाचे आदेश जारी

गेल्या काही काळापासून हे अनुदान थकले होते ...

पावसामुळे नौका पुन्हा बंदरातच उभ्या, मच्छिमारांना फटका - Marathi News | Heavy rains and stormy winds hit fishermen, Boats docked in harbours | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पावसामुळे नौका पुन्हा बंदरातच उभ्या, मच्छिमारांना फटका

यंदाच्या हंगामात मासेमारी निसर्गाच्या लहरीपणामुळे अडचणीत सापडला ...

२१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद, BNHS कडून २५ स्थळांमधील खाड्यांचे सर्वेक्षण - Marathi News | Record of 21 species of gobid fish, survey of creeks at 25 sites by BNHS | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :२१ प्रजातींच्या गोबिड माशांची नोंद, BNHS कडून २५ स्थळांमधील खाड्यांचे सर्वेक्षण

महाराष्ट्र वन विभागाच्या कांदळवन प्रतिष्ठानने बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) ला महाराष्ट्रातील खारफुटी आणि खाडीपात्र क्षेत्रातील गोबिड माशांच्या विविधता आणि अधिवासाचा अभ्यास करण्यासाठी एक संशोधन प्रकल्प राबविण्यासाठी देण्यात आला होता. ...

गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या १६ खलाशांना पाकिस्तानकडून अटक, ७ खलाशी पालघर जिल्ह्यातील! - Marathi News | 16 sailors fishing in Gujarat sea arrested by Pakistan, 7 sailors from Palghar district! | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गुजरातच्या समुद्रात मासेमारी करणाऱ्या १६ खलाशांना पाकिस्तानकडून अटक, ७ खलाशी पालघर जिल्ह्यातील!

गुजरात राज्यातील ओखा येथील मत्स्यगंधा व अन्य एक मच्छीमार बोट २३ सप्टेंबर रोजी आपल्या बंदरातून मासेमारी साठी नेहमी प्रमाणे समुद्रात गेल्या होत्या. ...