जोपर्यंत एलईडी लाईटद्वारे पर्सेसेन नेटने मासेमारी बंद होत नाही तोपर्यंत हे हल्लाबोल आंदोलन सुरूच राहील.या वेळी काही अघटित घडल्यास त्यास शासन व मत्यस्यव्यवसाय विभाग जबाबदार असेल... ...
सिंधुदुर्गसह कोकण किनारपट्टीवरील एलईडी मासेमारीची मोठी समस्या बनली आहे. पर्ससीनसारखे संघर्ष रोखण्यासाठी प्रकाशझोतातील मासेमारीवर नियंत्रण मिळवून दोषींवर कडक कारवाई करा, अशा सूचना आमदार वैभव नाईक यांनी मत्स्य व्यवसायाचे सहआयुक्त राजेंद्र जाधव यांना के ...
मत्स्यव्यवसाय खात्याच्या हलगर्जीपणाचा निषेध करण्यासाठी उद्या शुक्रवार दि, ९ रोजी सकाळी १० वाजता न्यू जेट्टी,ससून डॉक,कुलाबा बंदरावर महाराष्ट्र मश्चिमार कृती समितीतर्फे जोरदार हल्लाबोल आंदोलन करण्यात येणार आहे. जोपर्यंत एलईडी लाईटद्वारे पर्ससीन नेट न ...
निर्मल सागर तट मोहिमेच्या माध्यमातून हर्णै ग्रामपंचायतीने शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी सिल्बरब्राऊर इंडिया, पुणे या कंपनीशी करार केला आहे. लोकांना अल्प दरात शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न आहे. ...
सर्जेकोट बंदरासमोरील कवडा रॉक समुद्रात रविवारी मध्यरात्री परराज्यातील तीन हायस्पीड नौकांना काही अज्ञात मच्छिमारांनी समुद्रात घेरल्याचा प्रकार समोर आला आहे. मच्छिमारांच्या जलधीक्षेत्रात या नौका घुसखोरी करत असल्याची माहिती समोर येत असून त्या मच्छिमारां ...
एलईडी लाइट लावून पर्सनेट मासेमारी करणा-यांवर शासनाने त्वरित कारवाई करावी, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल अशा इशारा अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी अलिबाग तालुक्यातील बोडणी येथे मंगळवारी झालेल्या कोळी बांधवांच्या सभेत ब ...
रायगड जिल्ह्यातील काही मच्छीमारी सहकारी संस्था या आर्थिकदृष्ट्या कर्जबाजारी झाल्या आहेत. त्यांना कर्जाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी कर्जमाफी देण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी ये ...