राज्य व केंद्र शासनाच्या आदेशाची पायमल्ली करून बंदी कालावधीतही सागरी क्षेत्रात पर्ससीन मासेमारी सुरू आहे. पर्ससीन मासेमारी कठोर कारवाईद्वारे बंद करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील पारंपरिक मच्छीमारांनी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्या नेतृत्वाखाल ...
मालवणातील प्रभारी मत्स्य आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून वादग्रस्त ठरलेल्या प्रदीप वस्त यांची अखेर आमदार वैभव नाईक यांनी मच्छिमारांना दिलेल्या शब्दानुसार पदावरून उचलबांगडी केली. ...
मच्छिमारांनी गोवा राज्यातील तीन एलईडी पर्ससीन नौका पकडून आणल्या. यात जिल्हा पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने तपास यंत्रणा राबवून मच्छिमार समाजातील निरपराध मच्छिमारांवर त्या घटनेशी संबंध नसताना गंभीर स्वरुपाचे खोटे गुन्हे दाखल केले. ...
मच्छिमारांनी मालवण समुद्रात सोमवारी मध्यरात्री तीन एलईडी मासेमारी करणाऱ्या गोवा राज्यातील तीन पर्ससीन नौकांना जेरबंद केले. मत्स्य विभागाला याबाबत कल्पना देऊनही टाळाटाळ केल्याने मच्छिमारांनी तीन नौका पकडून शासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे. ...
भार्इंदरच्या उत्तन ते चौक दरम्यानच्या मच्छीमारांना मिळणा-या मासळी पैकी त्यातली खराब मासळी वा मासळीतील टाकाऊ अवयवांचा रोजचा सुमारे ५ टन कचरा निर्माण होत असल्याचा दावा करत उत्तनच्या कोळी जमात संस्थेने सदर कच-याची विल्हेवाट शास्त्रोक्त पध्दतीने लावण्याच ...
शासनाने पर्ससीननेट मासेमारीवर १ जानेवारीपासून बंदी घातली असतानाही मत्स्य खात्याच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन ही मासेमारी सुरु आहे. संबंधित अधिकाऱ्यांच्या आंधळ्या भूमिकेमुळे पर्ससीननेट धारकांकडून कायदा धाब्यावर बसवला जात असल्याने पारंपरिक व छोट्या मच् ...