मांगूर माशांची मत्स्यशेती करण्यास केंद्र व राज्य शासनाची परवानगी नसताना डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथे गेल्या अनेक वर्षांपासून बेकायदेशीरपणे मांगूर जातीच्या माशांचे संवर्धन केले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
कोकणातील सहा जिल्हे मत्स्य उत्पादनात समृद्ध आणि अग्रेसर असताना रत्नागिरी जिल्ह्यातील शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालय नागपूरच्या महाराष्ट्र पशु आणि मत्स्यव्यवसाय शास्त्र विद्यापीठाला जोडण्याचा घाट राज्य शासनाकडून घातला जात असून या निर्णया विरोधात महार ...
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेले रत्नागिरी जिल्ह्यातील मत्स्य विज्ञान महाविद्यालय, शिरगाव हे नागपूर येथे स्थलांतरीत करण्याचा घाट सरकारने घातल्याचे समजताच, हे मत्स्यविज्ञान महाविद्यालय नागपूर येथे स्थलांतरीत होऊ देणार नसल्याचे आम ...
वेंगुर्ले तालुक्याच्या समुद्रपट्टी भागात रविवारी सायंकाळी ४ ते ७ या वेळेत समुद्राच्या भरतीचे पाणी उधाण भरतीप्रमाणे अकस्मात वाढले. त्याबरोबर समुद्राच्या लाटाही उसळल्या. सागरी सुरक्षारक्षक असलेल्या वेंगुर्ले किनारपट्टीवरील सदस्यांनी याची माहिती वेंगुर् ...
उपरच्या वाऱ्यानंतर दक्षिण वाऱ्यांचा जोर वाढल्याने समुद्रात वादळसदृश स्थिती निर्माण झाली असून किनारपट्टीला महाकाय उंच लाटा धडकत असल्यामुळे भरतीच्यावेळी पाण्याची पातळी वाढली होती. समुद्रात घाळाघाळ निर्माण झाल्यामुळे मच्छिमारी व्यवसाय बंद ठेवण्यात आला. ...
महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले, मालवण व देवगड या बंदरातील गाळ काढण्यासाठी दिलेले वाळू उपसा यंत्र तारकर्ली खाडी येथे आहे. सध्याची परिस्थिती पाहता या यंत्राची खरी गरज वेंगुर्लेला अधिक आहे. मात्र तारकर्ली ग्रामस्थांचा याला ...