राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अधीनस्त असलेल्या रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाची प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप रखडलेलीच आहे. ...
मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यानजीकच्या समुद्रात मासेमारीसाठी गेलेली एक मासेमारीची पात (छोटी नौका) बुडाल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. या पातीवरील चारही मच्छिमारांना वाचविण्यात स्थानिकांना यश आले. ...
तारकर्ली येथे वाढत्या पर्यटकांच्या संख्येमुळे येथील छोट्या मोठ्या मच्छिमारांनी पर्यटनासाठी बोटींग व्यवसाय सुरु केला आहे. या बोटिंग व्यावसायिकांना नियमावलीच्या नावाखाली मेरीटाईम बोर्डाकडून वेठीस धरण्याचा प्रकार सुरु आहे. ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छिमारीसाठी अत्याधुनिक साधने असूनही मासळी कमी झाली आहे. त्यामागची कारणे शोधून त्यावर उपाययोजना होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य विष्णुदास कुबल यांनी केले. ...
पर्यावरणाच्या रक्षणाचा आणि मच्छिमारांच्या भवितव्याचा विचार करता थर्माकोल बॉक्स ऐवजी शासनाने मासळी ठेवण्यासाठी फायबर इन्स्टुलेटेड बॉक्सचा वापर करण्यासाठी 100 % सबसीडी अंतर्गत मासे विक्रेत्या महिलांना सवलत द्यावी. ...