लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

‘त्या’ ५७७ बोटींवर कारवाईचे धाडस तुम्ही दाखवणार का? - Marathi News | Will you show the courage to take action on those 577 boats? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :‘त्या’ ५७७ बोटींवर कारवाईचे धाडस तुम्ही दाखवणार का?

संघटनांचा मत्स्यव्यवसाय आयुक्तांना सवाल : बंदी असतानाही मासेमारी ...

CoronaVirus Lockdown : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात - Marathi News | Economic pulse of Devgad taluka in the net of lockdown | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : देवगड तालुक्याची आर्थिक नाडी लॉकडाऊनच्या जाळ्यात, मत्स्य व्यवसाय संकटात

देवगड तालुक्याची आर्थिक नाडी असलेला मत्स्य व्यवसाय सुरुवातीच्या काळात वादळाने व अखेरच्या काळात कोरोनाने कोलमडला आहे. त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या या मत्स्य व्यावसायिकांना शासनाने आर्थिक पाठबळ देणे गरजेचे आहे. ...

शेततळ्यात २५ हजार माशांचा मृत्यू; भेर्डापुरात अज्ञाताकडून कृत्य  - Marathi News | 25,000 fish die in farms; Act from unknown in Bherdapur | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शेततळ्यात २५ हजार माशांचा मृत्यू; भेर्डापुरात अज्ञाताकडून कृत्य 

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील एका शेततळ्यात सुमारे २५ हजार माशांचा मृत्यू झाला. अज्ञात इसमाने तळ्यात विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यामधील अंद ...

नागपूर जिल्हा परिषदेच्या तलावांवर मासेमारी बंद - Marathi News | Fishing closed on Nagpur Zilla Parishad lakes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्हा परिषदेच्या तलावांवर मासेमारी बंद

जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे २५० च्या जवळपास तलाव आहे. हे तलाव मासेमारी संस्थांना ठेक्याने देऊन जिल्हा परिषदेला त्यातून महसूल मिळत होता. परंतु २०१७ मध्ये मत्स्य व्यवसाय विभागाने तलावांच्या ठेक्याचे दर वाढविल्याने जिल्ह्यातील मासेमार ...

मुंबईसह राज्यातील बंदरावर काळे बावटे दाखवत मच्छिमारांनी केंद्र शासन अन् ओएनजीसी कंपनीचा केला निषेध - Marathi News | Fishermen protested against the Central Government and ONGC Company by displaying black flags on ports in the state including Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईसह राज्यातील बंदरावर काळे बावटे दाखवत मच्छिमारांनी केंद्र शासन अन् ओएनजीसी कंपनीचा केला निषेध

अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली कफ परेड मछिमार नगरच्या बंदरातील जेट्टी वर मच्छिमारांनी हातात काळे बावटे घेऊन जोरदार निदर्शने केली. ...

मासेमारी कालावधी कमी करून मच्छिमारांची चेष्टा करू नका - Marathi News | Don’t make fun of fishermen by shortening the fishing period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मासेमारी कालावधी कमी करून मच्छिमारांची चेष्टा करू नका

केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याने राज्य सरकारच्या मत्स्यव्यवसाय खात्याला विश्वासात न घेता पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरून ४७ दिवसांचा केला आहे.  ...

CoronaVirus : लॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंद - Marathi News | CoronaVirus: Lockdown eclipse will curb fishing, fishing will be closed from June | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus : लॉकडाऊनच्या ग्रहणात मासेमारी आटोपणार, जूनपासून मासेमारी बंद

गतवर्षी लांबलेला पाऊस, दोन मोठी वादळे, त्यानंतर अनेकदा आलेले वादळी वारे यामुळे मासेमारी खूपच तोट्यात सुरू होती. त्यातच या मासेमारीला लॉकडाऊनचे ग्रहण लागले आणि हंगामातील सर्वात महत्त्वाचा काळ नुकसानातच गेला. आता या ग्रहणातच मासेमारी हंगाम आटोपणार आहे. ...

येत्या १ जून रोजी राज्यातील सर्व बंदरावर काळे झेंडे दाखवून मच्छिमार करणार निषेध - Marathi News | On June 1, fishermen will protest by displaying black flags at all ports in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या १ जून रोजी राज्यातील सर्व बंदरावर काळे झेंडे दाखवून मच्छिमार करणार निषेध

मासेमारीचा कालावधी ६१ दिवसांवरून ४७ दिवसांचा करून दि, १ जून ते दि,१५ जून पर्यंत खोल समुद्रात मासेमारीला परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाचा व ओएनजीसी कंपनीने मच्छिमारांना ५०० कोटींची नुकसान भरपाई  दिली नसल्याबद्धल येत्या सोमवार दि, १ जून रोजी सकाळी १० वा ...