थकबाकी देण्यासाठी शासनाकडून दिरंगाईमासळीसाठी खोल समुद्रात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कधी कधी २०-२५ दिवसांची ट्रीप करावी लागते. त्यामुळे मच्छीमारांवर आता बाहेरून जादा दराने डिझेल खरेदी करण्याची पाळी येऊन ठेपली आहे. ...
अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो व संजय कोळी यांनी मत्स्यआयुक्त व मत्स्यमंत्री अस्लम शेख यांना सदर घटनेची दखल घेऊन तात्काळ कारवाई करण्याचे कळविले होते ...
दरम्यान मागील दोन वर्षे सातत्याने मच्छिमारांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. मत्स्य व्यवसायासाठी तसेच नौका बांधणीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड कशी करायची हा मोठा पेचप्रसंग मच्छिमार बांधवांसमोर उभा ठाकलेला आहे. ...
FishFood Ratnagiri News- युनायटेड नेशन्स स्थापित अन्न व कृषी संघटना (एफडीओ) या जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थेत आशिया आणि पॅसिफिकमधील कृषी सहकारी संस्थांच्या विकासासाठी नेटवर्क समन्वयक म्हणून रत्नकन्या श्रुतिका श्रीधर सावंत हिची निवड झाली आहे. ...
fishermen Gadchiroli News गडचिराेली व चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या वैनगंगा नदीमुळे सिंचनाची साेय तर झाली आहे. याशिवाय मासेमारी व्यवसायातूनही वर्षभराचा राेजगार प्राप्त झाला आहे. ...