लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू, काय आहेत या सूचना? - Marathi News | Latest News fish farming New guidelines regarding fish feed procurement have been implemented | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्यखाद्य खरेदीसंदर्भात नवीन मार्गदर्शक सूचना लागू, काय आहेत या सूचना?

Fish Farming : नवीन सूचनांमुळे राज्यातील मत्स्य प्रकल्प अधिक कार्यक्षम होतील. तसेच स्थानिक उत्पादकांनाही चालना मिळेल. ...

भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा? - Marathi News | Historic free trade agreement between India and Britain; How will the agriculture sector benefit? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भारत, ब्रिटनमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; शेती क्षेत्राला कसा होणार फायदा?

india britain free trade deal भारत आणि ब्रिटन यांनी गुरुवारी ऐतिहासिक मुक्त व्यापार समझोत्यावर (एफटीए) स्वाक्षऱ्या केल्या. या करारामुळे दोन्ही देशांतील वार्षिक व्यापारात सुमारे ३४ अब्ज डॉलरची वाढ होण्याची अपेक्षा आहे. ...

मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करा; मच्छिमारांनी केली मंत्री नितेश राणे यांना विनंती - Marathi News | Extend fishing ban till August 15 Fishermen request Minister Nitesh Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मासेमारी बंदी कालावधी १५ ऑगस्टपर्यंत करा; मच्छिमारांनी केली मंत्री नितेश राणे यांना विनंती

गुजरात आणि महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांनी घेतली राणे यांची भेट ...

गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश - Marathi News | Fishing banned at Girgaum Chowpatty? Fishermen ordered to remove boats as port closed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश

गिरगाव चौपाटीवरील बंदर बंद करण्यात आले आहे. मच्छीमारांसह अन्य बोटींच्या मालकांनीही आपल्या बोटी या चौपाटीवरून हटवाव्यात, असे आदेश मत्स्यव्यवसाय विभागाच्या सहायक आयुक्तांनी दिले आहेत. ...

राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात मोठी वाढ; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक मत्स्य उत्पादन - Marathi News | Huge increase in marine fish production in the state; 'This' district has the highest fish production | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्याच्या सागरी मत्स्य उत्पादनात मोठी वाढ; 'या' जिल्ह्यात सर्वाधिक मत्स्य उत्पादन

matsya utpadan राज्यातील मत्स्य उत्पादनात २०२४-२५ मध्ये तब्बल २९ हजार १८४ मेट्रिक टन वाढ नोंदविण्यात आली असून त्यात रायगड जिल्ह्याचा वाटा १ हजार ६६८ मेट्रिक टन एवढा आहे. ...

मत्स्य उत्पादनात २९ हजार मेट्रिक टनची वाढ; बेकायदा मासेमारीला पायबंद ठरला लाभदायी - Marathi News | Fish production increases by 29 thousand metric tons; Crackdown on illegal fishing proves beneficial | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मत्स्य उत्पादनात २९ हजार मेट्रिक टनची वाढ; बेकायदा मासेमारीला पायबंद ठरला लाभदायी

हवामानातील बदल, परराज्यातील मासेमारी बोटींची राज्याच्या सागरी हद्दीत होणारी घुसखोरी, वाढते प्रदूषण, अनियंत्रित मासेमारी त्यामुळे मत्स्य उत्पादनात सहा वर्षांपासून घट होत आहे. ...

Fish Farming : मत्स्य बोटुकलीचा दर केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही लागू होणार, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Fish farming rates will be applicable in Maharashtra as well as in Central government, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मत्स्य बोटुकलीचा दर केंद्राप्रमाणे महाराष्ट्रातही लागू होणार, वाचा सविस्तर 

Fish Farming : मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या बोटुकलीच्या दरात एकसंधता येणार आहे. ...

ऑगस्टच्या 'या' तारखेपासून मासेमारीला होणार सुरवात; बोटींच्या दुरुस्तीसाठी लगबग - Marathi News | Fishing will start from 'this' date in August; Boats to be repaired soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऑगस्टच्या 'या' तारखेपासून मासेमारीला होणार सुरवात; बोटींच्या दुरुस्तीसाठी लगबग

Masemari 2025 Season खोल समुद्रातील मासेमारीसाठी मच्छीमारांना ५० ते ७० वाव खोल समुद्रात जावे लागते. त्यासाठी एका ट्रिपसाठी १० ते १२ दिवस खर्ची घालावे लागतात. ...