लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मच्छीमार

मच्छीमार, मराठी बातम्या

Fisherman, Latest Marathi News

वादळ शमल्याने गेटवे - एलिफंटा लॉन्च सुरू, मासेमारीही पूर्ववत - Marathi News | Gateway - Elephanta launch resumes as storm subsides, fishing also restored | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वादळ शमल्याने गेटवे - एलिफंटा लॉन्च सुरू, मासेमारीही पूर्ववत

मागील पाच दिवसांपासून वादळ, खराब हवामानामुळे डोंगराएवढ्या लाटा, ६५ ते ७० किलोमीटर वेगाने वाहणारे वारे, जोरदार पाऊस यामुळे हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला होता. ...

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा - Marathi News | Low pressure zone in Arabian sea, fishermen warned not to go to sea | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा

किनारपट्टीवर ताशी ४५ ते ६० कि.मी. प्रती तास वेगाने वारे वाहणार ...

मासेमारीला गती येऊ दे! कोळी बांधवांचे दर्याला साकडे; नारळी पौर्णिमा उत्साहात - Marathi News | Known as the festival of Koli brothers, Narali Purnima was celebrated in a traditional manner | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मासेमारीला गती येऊ दे! कोळी बांधवांचे दर्याला साकडे; नारळी पौर्णिमा उत्साहात

शिवाजी गोरे दापोली : दर्या सागरा आमचे रक्षण कर, तुझ्या जिवावर आमची उपजीविका अवलंबून आहे. त्यामुळे तूच आमचे रक्षण ... ...

समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम - Marathi News | 22 boats stranded at sea returned; 2 Coast Guard vessels, helicopter assisted search operation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :समुद्रात अडकलेल्या २२ बोटी परतल्या; कोस्टगार्डची २ जहाजे, हेलिकॉप्टरच्या मदतीने शोध मोहीम

कोळीवाड्यातील चिंता दूर ...

भाईंदरच्या  १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही; कोस्टगार्ड ची घेतली जात आहे मदत  - Marathi News | Bhayander's 10 fishing boats far from shore; No contact with some boats; Assistance is being sought from the Coast Guard | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या १० मच्छिमार बोटी किनाऱ्या पासून लांबच; काही बोटींशी संपर्क नाही

Bhayander News: वादळी पाऊस व खवळलेल्या समुद्रात भाईंदरच्या उत्तन - चौक भागातील सुमारे १० बोटी अजून किनाऱ्यावर परतल्या नसल्याने कोळीवाड्यात चिंतेचे वातावरण आहे. ...

दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नाैका हाेणार लाटांवर स्वार, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज - Marathi News | The fishing boats anchored at the shore for two months will go to sea from August 1 for fishing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर नाैका हाेणार लाटांवर स्वार, मच्छिमार मासेमारी हंगामासाठी सज्ज

मासेमारी हंगाम सुरू हाेत असला तरी अनेक नौका मालक खलाशांच्या प्रतीक्षेत आहेत. ...

राज्यातील सात हजार मच्छीमार बोटींवर गंडांतर - Marathi News | Over 7,000 fishing boats in the state were attacked | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज्यातील सात हजार मच्छीमार बोटींवर गंडांतर

राज्यात मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आदी जिल्ह्यांतील १२० हॉर्स पॉवरपेक्षाही अधिक अश्वशक्ती असणाऱ्या  सुमारे ७००० मच्छीमार नौका खोल समुद्रात मासेमारी करतात ...

केरळच्या मच्छिमारांना सापडली व्हेल माशाची उलटी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये - Marathi News | Kerala fishermen found whale vomit; The price is around 28 crore rupees | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळच्या मच्छिमारांना सापडली व्हेल माशाची उलटी; किंमत तब्बल 28 कोटी रुपये

व्हेल माशाच्या उलटीला आंतरराष्ट्रीय बाजारात लाखो-कोट्यवधीची किंमत मिळते. ...