मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्यात आला आहे. या निर्णयामुळे मच्छीमार समाज, मत्स्यपालन करणारे शेतकरी आणि एकूणच ग्रामीण अर्थव्यवस्था यांना मोठा फायदा होणार आहे. ...
संरक्षित मासे, कोळंबी आणि शिंपल्यांवरील जीएसटी कमी केल्याने देशाच्या सागरी अन्न निर्यातीला जागतिक स्तरावर बळकटी मिळेल. त्याचसोबत स्वच्छ आणि सुरक्षित प्रक्रिया केलेल्या सागरी अन्नाचा देशांतर्गत वापर वाढेल. ...
दि. १ ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी उठली असली, तरी पर्ससीन मासेमारीला दि. १ सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागते. ती प्रतीक्षा आता संपली असून, सोमवारपासून मोठ्या नौका समुद्रावर स्वार झाल्या आहेत. ...