शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

फिराेदिया करंडक

फिराेदिया करंडक ही पुण्यातील नावाजलेली आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आहे. या स्पर्धेतून अनेक कलाकार पुढे आले आहेत. केवळ नाटकच नाही तर इतर कलांना देखील या स्पर्धेत वाव दिला जाताे. विषय निवडीच्या नियमांमुळे अलिकडेच ही स्पर्धा चर्चेचा विषय झाली हाेती.

Read more

पुणे : Piyush Mishra: पैसा आला आणि रंगभूमी कोलमडली; तो नाही हेच बरे...! अभिनेते, गायक पीयूष मिश्रा यांचे मत

पुणे : शेतकरी आत्महत्यापासून ते स्वातंत्र्यसंग्राम विषयांवरील एकांकिका; फिरोदिया करंडक स्पर्धेची प्राथमिक फेरी उत्साहात

पुणे : 'फिरोदिया'च्या अंतिम फेरीत नऊ संघ जाहीर, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ, स. प. महाविद्यालयासह सात संघ अंतिम फेरीत 

पुणे : इंटरनेटला कंटाळलेली युवा पिढीही रंगभूमीकडे वळू इच्छिते; ही सकारात्मक बाब - मनोज बाजपेयी

पुणे : ’हजरात हजरात हजरात’......! मनोज बाजपेयींच्या सादरीकरणाला शिट्ट्या अन् टाळ्यांची दाद

पुणे : Firodiya Karandak: फिरोदियाचे नाटक पाहून अनुराग कश्यप भारावले अन् म्हणाले, नाटकातल्या कल्पना...

पुणे : आ रहा हु मै..., पुण्यातील फिरोदिया करंडक स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला अनुराग कश्यप येणार