ड्यूटीवर असताना शस्त्रागार कक्षातून संबंधित पोलिसांना दिले जाणारे शस्त्र ड्यूटी संपताच पुन्हा जमा करणे बंधनकारक आहे; मात्र पोलिस आयुक्तालयातील काही कर्मचारी शस्त्र शस्त्रागार कक्षात जमा न करता थेट घरी घेऊन जात असल्याचा धक्कादायक प्रकार शुक्र वारी घडल ...
पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात असलेल्या राजमंदिर सोसायटीत भोये याने दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलमधून चार गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस शुक्रवारी (दि.२१) आली होती. ...
पेठरोडवरील अश्वमेघनगर परिसरात राहणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने कौटुंबिक वादातून दोघा सावत्र मुलांवर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना शुक्रवारी (दि.21) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली आहे. ...
रहिवाशांची वाहने लक्ष्य करून समाजकंटक धुडगूस घालण्यापासून तर थेट पोलिसांवर हल्ले करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली आहे. त्यामुळे खाकीवरील नाशिककरांचा ‘विश्वास’ कमी होऊ लागला असून, सर्वसामान्य नागरिकांमध्ये भयाचे वातावरण पसरले आहे. ...