Firing Case : गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. ...
Crime News : मुलीची छेड काढल्याची तक्रार करणाऱ्या वडिलांची गोळ्या घालून हत्या केल्याची हाथरसमधील घटना ताजी असतानाच आता पुन्हा एकदा हाथरसची पुनरावृत्ती झाली आहे. ...
Hathras Molestation and then shot dead victim's Father : जामिनावर सुटलेला आरोपीने पीडित मुलीच्या वडिलांना सोमवारी गोळ्या घालून ठार मारले आणि त्यामुळे दिल्लीपासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर असलेला उत्तर प्रदेशचा हा जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. ...
कर्जबाजारी झाल्याने स्वप्निलकडे पैशांसाठी लोक तगादा लावत होते. यामधुन सुटका करुन घेण्यासाठी स्वप्निलने स्वत:कडील बेकायदेशीर पिस्तुलमधून वाहनावर गोळीबार केला आणि प्राणघातक हल्ला झाल्याचा बनाव रचला. ...
डांगसौदाणे परिसरातील आई भिलाई डोंगरावरील राखीव वनक्षेत्राला अज्ञात माथेफिरूने लावलेल्या आगीत अनेक वन्यजीव, पशुपक्षी यांच्यासोबतच साग, बांबू आदींसह डेरेदार वृक्ष जळून खाक झाले आहेत. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु आग आटोक्यात न ...
नाशिक-मुंबई महामार्गावर रायगड नगर शिवारात गुरुवारी (दि.२५) रात्री सव्वा वाजण्याच्या सुमारास एका नाट्य कलाकारावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात इसमांनी गोळीबार करत पोबारा केला. सुदैवाने नेम चुकल्याने वाहन चालक थोडक्यात बचावला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा द ...