लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार

Firing, Latest Marathi News

Jitendra Awhad : "...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल - Marathi News | Jitendra Awhad Slams maharashtra government Over abhishek ghosalkar killed in firing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...मागेल त्याला बुलेट प्रूफ जॅकेट"; गोळीबारावरून जितेंद्र आव्हाडांचा जोरदार हल्लाबोल

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाड यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

"आज बहोत सारे लोग सरप्राइज हाेंगे..."; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत 'असा' झाला संवाद - Marathi News | Today, many people will be surprised...; A conversation between the two on Facebook Live of moris and abhishek ghosalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आज बहोत सारे लोग सरप्राइज हाेंगे..."; अभिषेक यांच्या हत्येपूर्वी दोघांत 'असा' झाला संवाद

अभिषेक शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा आहे. ...

अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार, युपीमधून यायच्या; वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल - Marathi News | Such news used to come only from Bihar, UP; Wadettiwrs attacked the state government after Abhishek Ghosalkar Firing death | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशा बातम्या पूर्वी फक्त बिहार, युपीमधून यायच्या; वडेट्टीवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

एका मागून एक गोळीबाराच्या घटना राज्यात घडत आहेत, इतके सगळे होत असताना मुख्यमंत्री आणि गृहमंत्री ठिकाणावर आहेत का? असा सवाल विचारला आहे. ...

मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट - Marathi News | Abhishek Ghosalkar Firing News: Mauris Noronha met the CM Eknath Shinde at Varsha Bungalow four days ago; Photo post by Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठा गौप्यस्फोट! मॉरिस नरोना चार दिवसांपूर्वी वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्रांना भेटला; राऊतांकडून फोटो पोस्ट

Abhishek Ghosalkar News: संजय राऊत यांनी मोरिस व एकनाथ शिंदे यांचा भेटतानाचा फोटो पोस्ट केला आहे. ...

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; FB लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या - Marathi News | Big news! Abhijit Ghosalkar killed in firing; The attacker also committed suicide mumbai Crime news | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी! अभिषेक घोसाळकर यांचा गोळीबारात मृत्यू; FB लाईव्हनंतर हल्लेखोराचीही आत्महत्या

Abhishek Ghosalkar Firing Video: या घटनेनंतर दहिसर परिसरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो यामुळे या ठिकाणी आता अतिरिक्त पोलिस बळ मागवत कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.  ...

ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; विनोद घोसाळकरांच्या मुलावर जीवघेणा हल्ला - Marathi News | Now Thackeray group former corporator fired; Fatal attack on Vinod Ghosalkar's son | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकावर गोळीबार; विनोद घोसाळकरांच्या मुलावर जीवघेणा हल्ला

Firing on Abhishek Gosalkar news: अभिषेक घोसाळकर यांना दोन ते तीन गोळ्या लागल्याची प्राथमिक माहिती ...

दबावापुढे झुकू नका; आमदार गायकवाड यांच्या पाठीशी भाजपचे पदाधिकारी - Marathi News | Don't bow to pressure; BJP officials with the support of MLA Gaikwad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दबावापुढे झुकू नका; आमदार गायकवाड यांच्या पाठीशी भाजपचे पदाधिकारी

शिंदे गटाच्या दबावापुढे झुकू नका, कारवाई करू नका : पक्षातून मागणी ...

कोणीही असा, शस्त्र बाहेर ठेवूनच पोलिस ठाण्यात मिळणार प्रवेश - Marathi News | Anyone can enter the police station by keeping his weapon out | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कोणीही असा, शस्त्र बाहेर ठेवूनच पोलिस ठाण्यात मिळणार प्रवेश

गोळीबारानंतर पोलिसांचा सावध पवित्रा ...