मावळ गोळीबाराला गुरुवारी (दि. ९) सात वर्षे पूर्ण होत आहेत. परंतु अद्यापही पवना बंद जलवाहिनी प्रकल्पबाधितांच्या जखमा ताज्या आहेत. भाजपाचे शासन सत्तेवर आले. मात्र, बंद जलवाहिनी प्रकल्प रद्दची घोषणा अद्याप झाली नाही. ...
मित्र, मैत्रिणीबरोबर हॉटेलमध्ये फ्रेंडशिप डे साजरा करत असताना शेजारच्या टेबलावरुन कॉमेंटवरुन झालेल्या वादावादीत एका तरुणाने आपल्याकडील रिव्हॉल्व्हरमधून हवेत चार गोळ्या झाडल्या़. ...
मनमाड : धुळे येथील डेअरीवर दरोडा टाकून फरार झालेल्या आरोपींमध्ये आपापसात चोरीचा ऐवज वाटपातून झालेल्या वादातून गोळीबार झाल्याची घटना मनमाड शहरातील भगतसिंग मैदानात घडली. भल्या पहाटे घडलेल्या या थरार नाट्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधीक् ...
मराठा समाजाच्या आंदोलकांवर गुरुवारी लाठीमार केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शनिवारी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनांतर्गत तालुक्यातील टाकळी कुंभकर्ण येथे दगडफेकीची घटना घडली. त्यावेळी जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत दोन वेळा गोळीबार केला़ तसेच प्लास्टि ...