लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोळीबार

गोळीबार, मराठी बातम्या

Firing, Latest Marathi News

बलुचिस्तानमध्ये नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर गोळीबार; एक नेता ठार - Marathi News | firing on Balochistan National Party's convoy; leader killed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बलुचिस्तानमध्ये नॅशनल पार्टीच्या ताफ्यावर गोळीबार; एक नेता ठार

हल्लेखोर मोटारसायकलवरून आले होते. त्यांनी ताफ्यावर जोरदार गोळीबार केला. ...

भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले  - Marathi News | Robbed a businessman by firing in the days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भरदिवसा गोळीबार करून व्यावसायिकास लुटले 

तुझ्याकडे जे काही असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत... ...

पवनानगर येथे गोळीबार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | crime registred against Three person for firing at Pawana nagar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पवनानगर येथे गोळीबार केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल 

पिस्तुल दाखवत ''तुझी विकेटच काढतो'' असे म्हणून हवेत एक गोळी तर दुसरी गोळी भुतडा यांच्या दिशेने फायर करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.. ...

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू - Marathi News | iUs Gunman Kills 20 In Shooting Rampage At Shopping Store In Texas | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 20 जणांचा मृत्यू

शनिवार असल्याने अनेक लोकांनी वॉलमार्टमध्ये खरेदी करण्यास मोठी गर्दी केली होती. बेछुटपणे केलेल्या गोळीबारात अनेक जणांना गोळ्या लागल्या. ...

ओशिवरा गोळीबार प्रकरणी मृत तरुणाचा बाप संशयाच्या भोवऱ्यात  - Marathi News | Oshiwara firing case: father of deceased youth suspected by police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओशिवरा गोळीबार प्रकरणी मृत तरुणाचा बाप संशयाच्या भोवऱ्यात 

पोलिसांनी मृत विकीचे वडील श्रीनिवास गंजी याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.  ...

हॉटेलमधील बिलाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून - Marathi News | youth murder who going solve issue of hotel bill | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलमधील बिलाचा वाद सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचा खून

आरोपींनी हितेशला पिंपरी-चिंचवड महापालिका इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या रस्त्यावर आणले, तिथे त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. ...

मावळातील वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार  - Marathi News | Firing on youth for unknown reson in Vehergaon at maval | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मावळातील वेहेरगावात अज्ञात कारणावरुन युवकावर गोळीबार 

वेहेरगाव मावळ येथे अज्ञात कारणावरुन एका युवकावर पिस्तुलीने गोळी झाडत प्राणघातक हल्ला करण्यात आला. ...

ओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू  - Marathi News | One shot dead in Oshiwari | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ओशिवऱ्यातील गोळीबारात एकाचा मृत्यू 

सोमवारी रात्री 9. 30 च्या सुमारास विकी श्रीनिवास गंजी, वय 33 वर्षे रा. ठी. फ्लॅट नं. 311, नर्मदा इमारत, हिरा पन्ना मॉलजवळ, ओशिवरा, येथील त्यांच्या राहत्या घरी अज्ञातांनी गोळीबार केला. ...