ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञाताने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडून हत्या केली होती. या घटनेने उमरखेड शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. ...
आरोपीने डाॅक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या अगदी जवळ जाऊन गोळ्या झाडल्या. पहिली गोळी त्यांच्या छातीत लागली. त्यानंतर डाॅक्टर जागेवर फिरले. इतर तीन गोळ्या पाठीत लागल्या. ...
उत्तरवार शासकीय उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेले बालरोग तज्ज्ञ डॉ. हनुमंत धर्मकारे हे पुसद रोड वरील गोरखनाथ हॉटेल समोरून रुग्णालयात जात असताना अज्ञात युवकाने त्यांच्यावर तीन ते चार गोळ्या झाडल्या. ...
Lakhimpur Kheri Case : या प्रकरणात मुख्य आरोपी आशिष मिश्रासह सर्व १३ आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी आरोपपत्रात वीरेंद्र शुक्ला या नव्या नावाचा समावेश केला आहे. ...
येरवडा येथील कोते वस्ती येथे सर्व धर्म समभाव सोसायटी ही म्हाडाची इमारत आहे. येथील नागरिकांना शक्तीसिंग सुरजसिंग बावरी (वय २२) हा गुन्हेगार व त्याचे साथीदार त्रास देत होते. ...
भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही रमन यांनी सिद्दीकींना "शोध आणि प्रभावशाली वृत्त छायाचित्रणातील त्यांच्या कार्याबद्दल" हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान केला. दानिशची पत्नी फ्रेडरिक सिद्दीकी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ...