लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
America Saint Stephens Episcopal Church : अल्बामामधील वेस्टाविया हिल्स (Vastavia Hills) सेंट स्टिफन्स एपिस्कोल चर्चमध्ये गुरूवारी संध्याकाळी गोळीबार करण्यात आला आहे. ...
Ranchi Violence: या दोघांनाही गोळी लागल्याने रांचीच्या रिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. झारखंड पोलिसांचे प्रवक्ते अमोल व्ही होमकर यांनी रांची हिंसाचारात 2 मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. ...
UP Crime News: लखनौमध्ये एका 16 वर्षीय मुलाने आईवर गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. तीन दिवसानंतर लष्करात अधिकारी असलेल्या वडिलांना व्हिडिओ कॉल करुन घटनेची माहिती दिली. ...