Indian Railway: गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका बऱ्यापैकी वाढला आहे. या काळात थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवणं ही सामान्य बाब आहे. मात्र थंडीचा कडाका वाढल्याने भरधाव ट्रेनमध्ये काही जणांनी शेकोटी पेटवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ...