लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

गलांडवाडीत दीड एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान - Marathi News | One and a half acres of sugarcane burnt in Galandwadi loss of five lakhs to the farmer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गलांडवाडीत दीड एकर ऊस जळून खाक, शेतकऱ्याचे पाच लाखांचे नुकसान

परिसरातील ग्रामस्थांनी आग रोखण्याचा प्रयत्न केला पण आगीच्या झळा खूप मोठ्या होत्या ...

तळोजा एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला आग - Marathi News | Chemical company fire in Taloja MIDC | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :तळोजा एमआयडीसीमध्ये केमिकल कंपनीला आग

पनवेल : तळोजा एमआयडीसीमधील चेम्सपेक केमिकल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला आज(दि.28) रोजी रात्री 8 च्या सुमारास आग लागल्याने कंपनीचे मोठे ... ...

अग्निकल्लोळ! बाईक शोरूमला भीषण आग; शेकडो वाहनं जळून खाक, लाखोंचं नुकसान - Marathi News | massive fire breaks out in bike showroom video hundreds of new vehicles burnt bhadohi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अग्निकल्लोळ! बाईक शोरूमला भीषण आग; शेकडो वाहनं जळून खाक, लाखोंचं नुकसान

आग इतकी भीषण होती की ती विझवण्यासाठी अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. ...

PCMC: आगीवर लगेच मिळणार नियंत्रण! रावेतला अग्निशमन केंद्र; पालिका करणार ३० कोटींचा खर्च - Marathi News | Fire will be under control soon, fire station to be set up in Ravet; An expenditure of thirty crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :आगीवर लगेच मिळणार नियंत्रण! रावेतला अग्निशमन केंद्र; पालिका करणार ३० कोटींचा खर्च

पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या २५ लाखांवर गेली आहे... ...

Pune: पुण्यातील विमाननगरमध्ये आगीची मोठी घटना; तब्बल १० सिलेंडरचा स्फोट - Marathi News | Major fire incident at Pune Airport As many as 10 cylinders exploded | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: पुण्यातील विमाननगरमध्ये आगीची मोठी घटना; तब्बल १० सिलेंडरचा स्फोट

बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीर रित्या एकूण 100 सिलेंडरचा साठा होता त्यापैकी १० सिलेंडरचा स्फोट झाला ...

धक्कादायक! मडगाव न्यू मार्केटमध्ये दोन दुकाने जळून खाक - Marathi News | Two shops burnt down in margaon new market in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :धक्कादायक! मडगाव न्यू मार्केटमध्ये दोन दुकाने जळून खाक

न्यू मार्केटमध्ये लागलेल्या आगीत दोन दुकाने जळून खाक झाली. ...

शॉर्टसर्किटनंतर आग, हॉटेल जळून खाक; नगर शहरातील घटना: - Marathi News | Fire after short circuit, hotel gutted; Incidents in the ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :शॉर्टसर्किटनंतर आग, हॉटेल जळून खाक; नगर शहरातील घटना:

माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. ...

मैत्रिणीवर जडले प्रेम, तिच्यासाठी सेक्स चेंज ऑपरेशन केले; नकार दिल्यावर जिवंत जाळले... - Marathi News | Fell in love with girl, performed sex change operation; they burned her alive | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मैत्रिणीवर जडले प्रेम, तिच्यासाठी सेक्स चेंज ऑपरेशन केले; नकार दिल्यावर जिवंत जाळले...

या घटनेने पोलिसही चक्रावून गेले. ...