लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट - Marathi News | Massive fire in mumbai Ghatkopar Narayan Nagar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट

Mumbai Ghatkopar Fire: मुंबईच्या घाटकोपरमध्ये नारायण नगर परिसरात एका प्लास्टिकच्या रॅपर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती ...

भीषण आगीत दूध डेअरीतील साहित्य खाक - Marathi News | Milk dairy materials consumed in fierce fire | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भीषण आगीत दूध डेअरीतील साहित्य खाक

लोकमत न्यूज नेटवर्क  मुंब्राः दूध डेअरी मध्ये लागलेल्या आगीत डेअरी मधील विविध प्रकारचे साहित्य जळून खाक झाल्याची घटना मंगळवारी ... ...

चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार - Marathi News | jewels and money also missing from chembur burn victims family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरच्या जळीतग्रस्तांचे दागिने, पैसेही गायब; गुप्ता कुटुंबाच्या नातलगाची तक्रार

जळालेल्या घरातील कपाटातून सुमारे दहा ते १२ तोळे सोन्याचे दागिने आणि साडेचार लाख रुपये चोरीला गेल्याचा संशय व्यक्त केला आहे. ...

Satara: पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; सात दुकाने खाक, लाखांचे नुकसान  - Marathi News | Panchgani vegetable market gutted by fire; Seven shops destroyed, loss of lakhs  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पाचगणी भाजी मार्केटला भीषण आग; सात दुकाने खाक, लाखांचे नुकसान 

ऐन दसऱ्याच्या सणामध्ये व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी ...

मुंबईत सात वर्षांत घडल्या आगीच्या ३३ हजार दुर्घटना; सदोष वायरिंग, निष्काळजीपणा कारणीभूत - Marathi News | 33 thousand fire accidents happened in seven years in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत सात वर्षांत घडल्या आगीच्या ३३ हजार दुर्घटना; सदोष वायरिंग, निष्काळजीपणा कारणीभूत

त्यात २२१ जणांचा मृत्यू, तर एक हजार ४९३ जण जखमी झाले. ...

डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ - Marathi News | chembur fire case whole family burned before the eyes and screams shook the area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डोळ्यादेखत अख्खं कुटुंब जळालं; किंकाळ्यांनी हादरला परिसर, रहिवाशांमध्ये माजला हलकल्लोळ

डोळ्यादेखत त्यांची पत्नी, एक मुलगा, दोन सुना, तीन नातवंडे आगीच्या विळख्यात ओढली गेली. एकाच कुटुंबातील सात जणांचा बळी गेल्याने गजबजलेल्या परिसरात स्मशानशांतता पसरली. ...

मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू - Marathi News | chembur fire case life threatening thrill of escape by embracing the girl death was standing in front of ranadive family | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुलीला कुशीत घेत सुटकेचा जीवघेणा थरार; रणदिवे कुटुंबाच्या समोर उभा होता मृत्यू

पोटमाळ्याच्या शिडीवरून खाली उतरून दरवाजा उघडला, मात्र दारातही आग होती. बाहेर पडण्याचा मार्ग नव्हता. क्षणभर काय करावे सुचले नाही. मुलगीही घाबरली. अखेर तिला गच्च मिठीत घेत आगीच्या तांडवातून उड्या घेत निसटले. ...

चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू - Marathi News | fire breaks out in chembur, kerosene storage in shop bursts into flames 7 people from the same family died | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

घराच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात छेदीराम गुप्ता रॉकेलचा काळाबाजार करत होते. याच रॉकेलच्या साठ्याने गुप्ता कुटुंबीयांचा घात केल्याचा संशय स्थानिकांनी व्यक्त केला. ...