लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

मीटर बॉक्समध्ये पाणी गेल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात लागली आग, तातडीने आग विझविण्यात यश - Marathi News | Satara district hospital caught fire due to water leakage in the meter box | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मीटर बॉक्समध्ये पाणी गेल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात लागली आग, तातडीने आग विझविण्यात यश

तातडीने वायरिंग दुरुस्ती हाती घेण्यात आली ...

Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी - Marathi News | Delhi Three people died, six injured in fire that broke out in factory in Narela Industrial Area | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - दिल्लीतील फूड फॅक्ट्रीला भीषण आग; तिघांचा होरपळून मृत्यू, ६ जण जखमी

दिल्लीत कडाक्याच्या उन्हात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. नरेला परिसरातील भोरगड इंडस्ट्रीयल एरियामध्ये अशीच घटना घडली आहे. फूड फॅक्ट्रीला लागलेल्या आगीत ३ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे ...

वनदेवीनगरात लाकडाचे टाल आगीत खाक - Marathi News | Wood piles go up in fire in Vandevinagar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वनदेवीनगरात लाकडाचे टाल आगीत खाक

Nagpur : आगीत १० हजार रुपयांचे नुकसानीचा अंदाज ...

धक्कादायक, दुचाकीवर एसी सिलेंडर फुटल्याने मेकॅनिकचा मृत्यू - Marathi News | Shockingly, mechanic dies after AC cylinder bursts on two-wheeler | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धक्कादायक, दुचाकीवर एसी सिलेंडर फुटल्याने मेकॅनिकचा मृत्यू

Nagpur : वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली घटना ...

सोलापुरात शॉर्टसर्किटनं कापड दुकानास आग; आठ लाखाच्या मालासह सव्वा लाखांची रोकड खाक - Marathi News | clothing shop caught fire due to short circuit in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शॉर्टसर्किटनं कापड दुकानास आग; आठ लाखाच्या मालासह सव्वा लाखांची रोकड खाक

पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. ...

Video - दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल - Marathi News | Delhi Fire broke out at Eye7 Chaudhary Eye Centre in South Delhi's Lajpat Nagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; अग्निशमन दलाच्या १२ गाड्या दाखल

दिल्लीतील डोळ्यांच्या रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. 'Eye7 Chaudhary Eye Hospital' असं या रुग्णालयाचं नाव आहे. ...

काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान - Marathi News | Mattress factory fire in Kalewadi two injured loss of eight to ten lakhs | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :काळेवाडीतील गादी कारखान्यास आग, दोन जखमी, आठ ते दहा लाखांचे नुकसान

अग्निशमन दलाचे आठ ते १० बंब घटनास्थळी तत्काळ दाखल झाले असून अवघ्या दीड तासांत अग्निशमनच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले ...

धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..? - Marathi News | CNG Car Fire: A running CNG car caught fire; Death of 4 people, where exactly did it go wrong..? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धावत्या CNG कारला लागली आग; 4 जणांचा होरपळून मृत्यू, नेमकी कुठे चूक झाली..?

CNG Car Fire: अचानक आग लागल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आले नाही. ...