Bangladesh Violence: महत्वाचे म्हणजे, बांगलादेशच्या स्वातंत्र्यानंतर काही वर्षांनीच शेख मुजीबुर रहमान यांचे निधन झाले होते. १९७५ साली त्यांची हत्या झाली होती. यानंतर, ढाका येथील त्यांच्या निवासस्थानाचे स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले होते. ...
उत्तन धावगि येथे घनकचरा प्रकल्पसाठी शासनाने मोफत जागा दिली असताना मीरा भाईंदर महापालिकेने मात्र प्रत्यक्षात या ठिकाणी बेकायदा कचरा डम्पिंग चालवले आहे. त्यातूनच येथे कचऱ्याचा भला मोठा डोंगर उभा राहिला आहे. ...