लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

कर्ज काढून बांधलेली १ कोटी ८० लाखांची बोट समुद्रात जळून खाक, किनाऱ्यावर आणेपर्यंत उरला सांगाडा - Marathi News | Fishing boat catches fire in the sea near Alibaug Boat burnt to ashes | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्ज काढून बांधलेली १ कोटी ८० लाखांची बोट समुद्रात जळून खाक, किनाऱ्यावर आणेपर्यंत उरला सांगाडा

शुक्रवारी पहाटे अलिबाग लगतच्या अरबी समुद्रात मच्छिमार बोटीला आग लागल्याची घटना घडली. या घटनेत ही बोट पूर्णतः भस्मसात झाली. या बोटीवर १८ खलाशी होते. ...

मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव - Marathi News | fishing boat caught fire in the deep sea off Alibaug | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मच्छीमार बोटीला आग, १८ खलाशांचा वाचला जीव

बोट बाहेर काढण्यासाठी लागला सहा तासांचा काळ ...

कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान - Marathi News | Fire at the mill of Rajaram factory in Kolhapur, fire brigade vehicles reached the spot | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरातील शॉर्टसर्किटने राजाराम साखर कारखान्याला आग, सुमारे ५ कोटींचे नुकसान

आगीत तीन सिलेंडरचा स्फोट ...

Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर - Marathi News | Due to a husband wife quarrel a soldier in the army set his mother in law house on fire in a fit of anger in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: पती-पत्नीमध्ये वाद, पत्नी माहेरी गेली; जवानाने रागाच्या भरात पेटवले सासूचे घर

संबंधित जवानावर गुन्हा दाखल  ...

'छावा' सुरु असतानाच पडद्यावर लागली आग, प्रेक्षकांची पळापळ; म्हणाले, 'आम्हाला वाटलं सिनेमातलं दृश्य...' - Marathi News | fire broke out in delhi at pvr theatre during chhaava movie screening climax scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' सुरु असतानाच पडद्यावर लागली आग, प्रेक्षकांची पळापळ; म्हणाले, 'आम्हाला वाटलं सिनेमातलं दृश्य...'

फायर अलार्म वाजताच झाली पळापळ ...

सोलापुरात भरदिवसा गॅरेजसमोर टेम्पो जळून खाक; अग्निशामक दलामुळे आग नियंत्रणात - Marathi News | Tempo burnt down in front of garage in broad daylight in Solapur; Firefighters bring fire under control | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात भरदिवसा गॅरेजसमोर टेम्पो जळून खाक; अग्निशामक दलामुळे आग नियंत्रणात

सर्व्हिस रोडवर अजूनही अतिक्रमण ...

कराड येथे घराला भीषण आग; प्रचंड नुकसान, सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक - Marathi News | massive fire breaks out at house in karad huge damage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड येथे घराला भीषण आग; प्रचंड नुकसान, सर्व संसार उपयोगी साहित्य जळून खाक

संपूर्ण घर आगीच्या भक्षस्थानी आल्याने घरातील सर्व संसारपयोगी साहित्य  जळून खाक झाले. ...

डिव्हायडरला भरधाव कार धडकून पेटली; २ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, मृतात एका पोलीसाचा समावेश  - Marathi News | speeding car hits divider and catches fire 2 people die in fire including a policeman | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :डिव्हायडरला भरधाव कार धडकून पेटली; २ जणांचा आगीत होरपळून मृत्यू, मृतात एका पोलीसाचा समावेश 

बीड -जामखेड रस्त्यावर जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने येणारी कार सोमवारी पहाटे चार वाजता कावेरी हॉटेल जवळील डिव्हाडरला धडकली असता कारला आग लागली. ...