लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आग

आग

Fire, Latest Marathi News

पश्चिम बंगालमध्ये भीषण स्फोट; चार मुलांसह एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू - Marathi News | Major accident due to gas cylinder explosion in West Bengal 7 people including 4 children died | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पश्चिम बंगालमध्ये भीषण स्फोट; चार मुलांसह एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू

पश्चिम बंगालमध्ये सिलिंडरच्या स्फोटात एकाच घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला. ...

५०० लिटर क्षमतेचे अग्निशामक वाहन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अक्षम; प्रभावी अग्निशामक सेवा उभी करण्याची मागणी - Marathi News | 500 liter capacity fire engine unable to control fire; Demand for effective firefighting service | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :५०० लिटर क्षमतेचे अग्निशामक वाहन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अक्षम; प्रभावी अग्निशामक सेवा उभी करण्याची मागणी

भिवापुरातील आगीच्या दोन्ही घटनेत कटू अनुभव : क्षमतेवर प्रश्नचिन्ह ...

Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू - Marathi News | The first day of work turned out to be the last A 20-year-old youth died in a fire in Dhankawadi. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: कामाचा पहिलाच दिवस अखेरचा ठरला! धनकवडीच्या आगीत २० वर्षीय तरुणाचा मृत्यू

२० वर्षीय तरुण हा गुढीपाडव्याच्या दिवशी चहाच्या दुकानात कामाला लागला होता ...

धनकवडी येथे चहाच्या दुकानात सिलेंडर स्फोट; एका कामगाराचा मृत्यू   - Marathi News | pune news Cylinder explosion at tea shop in Dhankawadi; one injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धनकवडी येथे चहाच्या दुकानात सिलेंडर स्फोट; एका कामगाराचा मृत्यू  

चारच्या सुमारास दुकानातील कामगार चहा बनवत असताना अचानक स्फोट झाला ...

धक्कादायक! गॅस सिलेंडरच्या स्फोटात ६० घरे जळून खाक, ६ जण जखमी; तीन मुले बेपत्ता - Marathi News | 60 houses burnt down in gas cylinder explosion, 6 injured; Three children missing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! गॅस सिलेंडरच्या स्फोटात ६० घरे जळून खाक, ६ जण जखमी; तीन मुले बेपत्ता

बिहारमधील बगाहा येथे गॅस सिलेंडर गळती आणि स्फोटामुळे ६० हून अधिक घरे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली. ...

उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ लोकलच्या डब्याला आग, लोकल थांबावून गार्डने विझविली आग - Marathi News | Fire breaks out in local coach near Ulhasnagar railway station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगर रेल्वे स्टेशन जवळ लोकलच्या डब्याला आग, लोकल थांबावून गार्डने विझविली आग

प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण ...

हिंजवडीत उद्योगांसह ६६ हजारांवर ग्राहकांची वीज पाऊण तास खंडित - Marathi News | pune news Power outage for over 66,000 customers, including industries, in Hinjewadi for 15 minutes | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :हिंजवडीत उद्योगांसह ६६ हजारांवर ग्राहकांची वीज पाऊण तास खंडित

आगीमुळे २२० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग ...

Video: मुलींच्या वसतिगृहाला लागली आग, घाईत उतरायला गेली अन् तरुणी कोसळली; घटना कॅमेऱ्यात कैद - Marathi News | Video: Fire breaks out in girls' hostel, girl falls in hurry to get off; incident caught on camera | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मुलींच्या वसतिगृहाला लागली आग, घाईत उतरायला गेली अन् तरुणी कोसळली; घटना कॅमेऱ्यात कैद

Noida Video: विद्यार्थींनीच्या वसतिगृहात अचानक आग लागली. त्यामुळे जीव वाचवण्यासाठी तरुणीने बॉल्कनीतून खाली उतरत होत्या. त्याचवेळी हात निसटला आणि तरुणी खाली पडली. ...