डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण? भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही... 'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
Fire, Latest Marathi News
हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले ...
या घटनेनंतर प्रसंगावधान दाखवत कारमधील पाचही पर्यटक बाहेर पडले. ...
North Macedonia Fire : कोकानी येथील पल्स नाईट क्लबमध्ये भीषण आग लागली. यामध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
आगीच्या घटना राेखण्याचे आव्हान ; पाच केंद्रांच्या इमारती वापरात येण्याची प्रतीक्षाच ...
एअर कंडिशनरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे स्फोट झाला. यानंतर काही वेळातच आग पसरली. ...
Amravati bank Fire: अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वे येथील सेंट्रल बँकेला दुपारच्या सुमारास ही आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. ...
- घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. ...
शुक्रवारी सायंकाळी लागलेल्या आगीत राष्ट्रीय उद्यानाचे अर्धा हेक्टर जंगल जळून खाक झाल्याचे समजते. ...