Keshavrao Bhosale Natyagruha Fire: कोल्हापूरमधील केशवराव भोसले नाट्यगृह या ऐतिहासिक वास्तूला आगीची झळ पोहचली असल्याने या दुर्घटनेची चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ...
कोल्हापूर शहरातील केशवराव भोसले नाट्यगृहाला गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास भीषण आग लागली. केशवराव भोसले नाट्यगृहाची झालेली ही अवस्था पाहून कलाकारांना अश्रू अनावर झाले आहेत. ...
जुन्या पद्धतीचे नूतनीकरण करण्यात आल्याने यामध्ये लाकडाच्या सामानाचा मोठा वापर होता आणि बघता बघता केशवराव भोसले नाट्यगृह हे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ...
काही जण हिंदू मंदिराला आग लावली, असे सांगून त्याच्या आगीचा व्हिडीओ व्हायरल करत आहेत. अनेक हिंदू महिलांना लक्ष्य करण्यात येत असल्याचे व्हिडीओही व्हायरल होत आहेत. मात्र, हे व्हिडीओ जुने असल्याचे फॅक्टचेकमधून समोर आले आहे. ...