सोलापूर महानगरपालिका शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार माध्यामिकचे उपशिक्षणाधिकारी विठ्ठल ढेपे यांच्याकडे सर्वाधिक पगार कोणत्या देशातल्या लोकांना मिळतो, किती आहे? वनप्लसने नॉर्ड ५ मध्ये १३ सिरीजचा कॅमेरा आणला खरा...; मॅरेथॉन बॅटरी अन् परवडणारी किंमत... कसा वाटला... मराठी मोर्चात मंत्री प्रताप सरनाईकांना बॉटल फेकून मारली, जोरदार घोषणाबाजी; सरनाईक आल्यानंतर काय घडलं? ब्रिटनचे F-35B केरळमध्ये पकडले अन् अमेरिकेलाच नाही चीनलाही धडकी भरली; हवाई दलाने काय केले? "मराठी माणसावर पोलिसांची दादागिरी अन् गुंडगिरी सुरूये, ती..."; मंत्री प्रताप सरनाईकांना संताप अनावर अखंड भारत वाचवण्यासाठी मराठ्यांनी...; निशिकांत दुबेंना CM फडणवीसांनी सांगितला 'महाराष्ट्राचा इतिहास' जे.जे. रुग्णालयातील डॉक्टरने अटल सेतूवरून मारली उडी; कार आणि मोबाईल मिळाला, खाडीत शोध सुरू अख्ख्या महाराष्ट्रातील माणूस मीरा-भाईंदरला निघालाय - संदीप देशपांडे ऑपरेशन सिंदूरवेळी भारताने एक राफेल विमान गमावले; फ्रान्सच्या हवाई दल प्रमुखांचा दावा बागेश्वर धाममध्ये मोठी दुर्घटना! ढाब्याची भिंत कोसळली; महिलेचा मृत्यू, १० जण जखमी भयानक अपघात! ट्रेन जात असताना स्कूल बस आडवी आली; चिंधड्या उडाल्या, दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानी युद्धनौका बंदरातच का नांगरलेल्या होत्या? मोठी माहिती समोर, लढायच्याच स्थितीत नाहीत अमेरिकेवर संकट! उन्हाळी कँपिंगला गेलेल्या, २८ लहान मुली बुडाल्या; ४५ मिनिटांत २६ फूट पाणी वाढले... मनसेचे नेते अविनाश जाधव यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, पहाटे ३ वाजता कारवाई भंडारा : पांजरा कान्हळगाव रस्त्यावर मजूर घेऊन जाणारे वाहन उलटले, तेरा महिला गंभीर जखमी वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
Fire, Latest Marathi News
काही व्हिडीओ असेही होते ज्यात विमानातून एक गुलाबी लिक्विडही फेकलं जात असल्याचं दिसलं. त्यामुळे हे गुलाबही लिक्विड काय आहे? ...
कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यांमध्ये एक घर अद्यापही शाबूत असून त्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. ...
१०२ कर्मचाऱ्यांचे अथक परिश्रम : १९ बंब गाड्या, आगीचे कारण गुलदस्त्यात ...
Fire In Jammu & Kashmirs Kishtwar: लॉस एंजेलिससारखी आग भारतातील काश्मीरमध्ये लागली आहे. काश्मीरमध्ये सध्या कडाक्याची थंडी पडत असतानाही लागलेल्या या भीषण वणव्यात किश्तवाड येथील दोन गाव जळून खाक झाले आहेत. ...
दुचाकीने पेट घेतल्यामुळे इमारतीत पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या घरगुती वस्तूंमुळे आग पसरली होती ...
California Fire & Financial Loss : अमेरिकेत आगीमुळे खळबळ उडाली आहे. या आपत्तीमुळे लोकांची व वित्तहानी झाली आहे. अमेरिकेतील या आगीच्या घटनेमुळे १३५ ते १५० अब्ज डॉलर्सचे (१,२९,७०,४४,९०,००,००० रुपये) नुकसान होऊ शकते, असे सांगण्यात येत आहे. ...
इटन फायर या वणव्याने १४,११७ एकर, तर हर्स्ट किंवा सिल्मर या वणव्याने ७७१ एकर क्षेत्राचा घास घेतला. ...
वाऱ्याचा वेग वाढत असल्याने आग आणखी पसरत चालली आहे. ...