पोलिसांनी सांगितले की, कांगपोकपी जिल्ह्यातील डोंगराळ भागातून दहशतवाद्यांनी कमी उंचीवर असलेल्या कडंगबंद भागातील गावावर गोळीबार केला. तसेच बॉम्बहल्लेही केले. ...
घटनेची तीव्रता पाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. एका भागात दगडफेकीचा प्रकार घडला. तसेच जमावाने काही दुकाने फोडून त्यातील साहित्य बाहेर फेकून दिले. ...