Latur News: स्वतंत्र्यदिनाच्या सकाळी पुण्याहुन औशात आलेल्या लोटस् ट्रॅव्हल्सच्या भीषण आगीचा थरार घडला.यात प्रवासी उतरण्यासाठी थांबलेल्या ट्रॅव्हल्सच्या पाठीमागील बाजूस अचानकपणे आग लागल्याने संपूर्ण खाजगी बस जळून खाक झाली. ...
Navi Mumbai: नेरुळमधील सुश्रूषा हाॅस्पिटल ला सोमवारी सकाळी शाॅर्टसर्किटमुळे आग लागली. रुग्णांना तत्काळ जवळील सामाजिक संस्थेच्या हाॅलमध्ये हलविण्यात आले असून आग विझविण्यास सुरूवात केली आहे. ...